Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज नांदेड तर्फे श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा दि. 8 डिसेंबर 2017 शुक्रवार रोजी आयोजीत करण़्यात आला आहे. तरी सर्व तेली समाज बांधवानी सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित रहावे, सर्व तेली समाज बांधव नांदेड
तेली विकास मंच अकोला सर्व शाखीय तेली समाज उप-वर वधु परिचय मेळावा रविवार दि.३१ डिसेंबर २०१७ सकळी १०.०० वाजता, तुमच्या कुटुंबातील, नातेवाईकातील अथवा मित्रपरिवारातील कोणी लग्नाचे वधू-वर असतील तर कळवा. आम्ही त्यांचे लग्न जुळविण्याचा प्रयत्न करु फॉर्म देण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०१७ ही आहे.परिचय पुस्तिकेसाठी उप-वधु,वरांची माहिती(फाँर्मची झेरॉक्स चालेल)
संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा, तेली समाज ठाणगांव, ता. सिन्नर, जि. नाशिक
शनिवार दि. 16 डिसेंबर 2017 रोजी
कार्यक्रमाची रूपरेषा
सायं. 4.00 वा. भव्य मिरवणुक
मिरवणुकिचे आकर्षण :- महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त 50 ते 60 कलाकरांचे कामरावनी आदिवासी नृत्य (घाटकर) तसेच लेझीम पथक
हिवरखेड येथे तेलि समाज बांधवाचा वतीने संत संताजी महाराज जयंती निमित्ताने हिवरखेड पार्थमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ फ्रुड वाटप करण्यात आले व महाराजाच्या चरित्रावर प्रकाश टाकून संताजी महाराजांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी उपस्थित हिवरखेड चे ठाणेदार देवरे साहेब,दुययम ठणेदारभस्मे साहेब,गवई साहेब,तंटामुक्ती अधक्ष्य नंदकिशोर चॉबे,तसेच समाज बांधव राजेश पांडव, साहेबराव बेलूरकार,दिलीप नाचने,पवन गावत्रे,अंकुश निळे,अजिक्य पांडव,आदित्य पांडव,तसेच डॉ, सोळंके,डॉ दारोकार,व पत्रकार बंधू धीरज बजाज,सूरज चॉबे ,मानके,अर्जुन खिरोडकार हे होते,,,
आज दि. ८/१२/२०१७ ला मौजा सोनापूर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करून त्यानिमित्य आदरांजली वाहीण्यात आली. याप्रसंगी गावातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.