Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तेली समाज सर्व शाखीय वधु वर परिचय मेळावा अकोला

        तेली विकास मंच अकोला सर्व शाखीय तेली समाज उप-वर वधु परिचय मेळावा रविवार  दि.३१ डिसेंबर २०१७ सकळी १०.०० वाजता, तुमच्या कुटुंबातील, नातेवाईकातील अथवा मित्रपरिवारातील कोणी लग्नाचे वधू-वर असतील तर कळवा. आम्ही त्यांचे लग्न जुळविण्याचा प्रयत्न करु फॉर्म देण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०१७ ही आहे.परिचय पुस्तिकेसाठी उप-वधु,वरांची माहिती(फाँर्मची झेरॉक्स चालेल) 

दिनांक 10-12-2017 02:27:44 Read more

संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा, तेली समाज ठाणगांव, सिन्‍‍‍नर, नाशिक

sant_santaji_jagnade_maharaj संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा, तेली समाज ठाणगांव, ता. सिन्‍‍‍नर, जि. नाशिक

शनिवार दि. 16 डिसेंबर 2017 रोजी
कार्यक्रमाची रूपरेषा
सायं. 4.00 वा. भव्य मिरवणुक
मिरवणुकिचे आकर्षण :- महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त 50 ते 60 कलाकरांचे कामरावनी आदिवासी नृत्य (घाटकर) तसेच लेझीम पथक

दिनांक 14-12-2017 09:53:26 Read more

तेली समाज हिवरखेड तर्फे संताजी महाराज जयंती निमित्ताने रुग्णानाना फळ फ्रुड वाटप

sant_santaji_jagnade_maharaj             हिवरखेड येथे तेलि समाज बांधवाचा वतीने संत संताजी महाराज जयंती निमित्ताने हिवरखेड पार्थमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ फ्रुड वाटप करण्यात आले व महाराजाच्या चरित्रावर प्रकाश टाकून संताजी महाराजांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी उपस्थित हिवरखेड चे ठाणेदार देवरे साहेब,दुययम ठणेदारभस्मे साहेब,गवई साहेब,तंटामुक्ती अधक्ष्य नंदकिशोर चॉबे,तसेच समाज बांधव राजेश पांडव, साहेबराव बेलूरकार,दिलीप नाचने,पवन गावत्रे,अंकुश निळे,अजिक्य पांडव,आदित्य पांडव,तसेच डॉ, सोळंके,डॉ दारोकार,व पत्रकार बंधू धीरज बजाज,सूरज चॉबे ,मानके,अर्जुन खिरोडकार हे होते,,,

दिनांक 10-12-2017 02:21:47 Read more

सोनापूर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

santaji maharaj jagnade          आज दि. ८/१२/२०१७ ला मौजा सोनापूर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करून त्यानिमित्य आदरांजली वाहीण्यात आली. याप्रसंगी गावातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

दिनांक 09-12-2017 22:17:28 Read more

झिरिया तेली (साहू) समाज विदर्भ प्रदेश महा अधिवेशन

maa karma devi                 झिरीया तेली (साहू) समाज , विदर्भ प्रदेश के पद ग्रहण, नियुक्ति पत्र वाटप, नवनियुक्त कार्यकारीणी महा अधिवेशन कार्यक्रम 14 जनवरी को  झिरीया तेली (साहू) समाज, विदर्भ प्रदेश के समस्त नवनियुक्त्त समानिय प्रकोष्ठ अध्यक्ष, ग्रामीण अध्यक्ष, शहर अध्यक्ष , मंडल अध्यक्ष, परिक्षैत्रिय अध्यक्ष एवं सभी नवनियुक्त पदाधिकारीगणो का पदग्रहण, नियुक्ति पत्र वितरण, सम्मान, और समाजिक चर्चा सत्र का कार्यक्रम मकरसंक्राति के पावन के दिन- रविवार ,

दिनांक 08-12-2017 19:58:24 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in