Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ठाणे विभाग आयोजित जागतिक महिलादिनानिमित्त "महिला सक्षमीकरण व सन्मान सोहळा..!" रविवार दि.१२ मार्च,कल्याण दु.२:०० ते ५:०० वा ठिकाण : "उषासंकुल" वीज कंपनी सेवकांची पतसंस्था, म. तिसरा मजला,सागर इंटरनॅशनल हाॅटेलसमोर, वलीपीररोड, कल्याण स्टेशनजवळ, कल्याण, प
वडगाव मावळ : शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील संत संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधिस्थळ मंदिर विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. दरम्यान, माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी यासाठी भरीव निधीची मागणी केली होती. सरकारने निधी जाहीर केल्याने भेगडे यांच्या मागणीला यश आल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
संत जगनाडे महाराज यांचे जन्मस्थळ श्री क्षेत्र सुदुंबरे येथे असून, त्यांच्या स्मारकाला भरघोस निधी मिळावा यासाठी नागपूर येथे तेली समाजाच्या दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आग्रही मागणी केली होती. आज उपमुख्यमंत्री महोदयांनी स्मारकासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत मिरज तालुका लिंगायत तेली समाज यांच्या वतीनेमहाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील बंधू - भगिनींना कळविण्यात येत आहे की, यंदा ज्यांना "कर्तव्य" आहे अशा इच्छुकांकरिता समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे,
महिलाओं के जीवन में आएगी क्रांतिकन्हान - संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा एवं महिला क्रांति आघाड़ी नागपुर जिला के संस्थापक सचिव अजय धोपटे एवं कोषाध्यक्ष रूपेश तेलमासरे के द्वारा महिला क्रांति आघाड़ी की कार्यकारिणी की घोषणा की गई. जिसमें संगीता वांढरे को रामटेक विधानसभा क्षेत्र की कार्याध्यक्ष, जागृति पडोले को कान्द्री शहर की अध्यक्ष, दुर्गा सरोदे को उपाध्यक्ष,