Sant Santaji Maharaj Jagnade
अकोला, ता. ८ : तुकोबाजी गाथा ज्यांनी घराघरात पोहोचवली असे तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त रविवारी (ता.८) शहरतील पंच बंगला येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. संताजी सेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत समस्त समाज बांधव सहभागी झाले होते.
०८ डिसेंबर ( रविवार ) वेळ. स.११. वाजता शिर्डी शहर नगरपंचायत तसेचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात समाज बांधवांनी तसेच शिर्ङी शहरातील नगराध्यक्षा अर्चनाताई कोते पा. यांचे हस्ते पूजा करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिर्डी शहरातील जेष्ठ समाज बांधव श्री. बाळासाहेब लुटे, अॅड.विक्रांत वाघचौरे, यशवंतराव वाघचौरे.
प्रथम संताजी महाराज यांची जयंती नंतर लग्न वधु वर यांचं संकल्प दिनांक 8 डिसेंम्बर 2019 रोजी दाढ येथील सीताराम बनसोडे यांचे चि.व तेली समाजाचे सकीय कारकर्ते सोमनाथ बनसोडे यांचे पुतणे चि. राहुल व पुणतांबा येथील शामराव सोनवणे यांनी कन्या ची.सौ.का पूजा याचा शुभविवाह श्रीरामपुर येथे थाटत संपन्न झाला प्रसंगी संताजी महाराज यांची वधु वर यांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून
युवारंग क्लब आरमोरी तर्फे श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त संत जगनाडे महाराज प्रतिष्टान आरमोरीची स्वछता करून जयंती साजरी करण्यात आली, प्रमुख पाहुणे म्हणून राहुलभाऊ जुआरे, प्रफुल मोगरे, रोहित बावनकर, रोशन दुमाणे, प्रफुल खापरे, अजय कुथे , अंकुश दुमाणे, नेपचंद्र पेलणे, फिरोज पठाण, रोशन मने, आशिष रामटेके, यादव दहिकार, अमोल दहिकार, सुरज पडोळे,अंकित बन्सोड, राकेश सोनकुसरे, संकेत तीतीरमारे, बंडावार साहेब आणि समस्त आरमोरी शहरातील समस्त नागरिक उपस्थित होते.
श्री. संताजी महाराज जगनाडे जयंती कुळगांव बदलापूर नगरपरिषद कार्यालयांत अतिशय सुंदर रीत्या सकाळी १० वाजता साजरी करण्यात आली.. सर्व तेली बांधवानी तेली समाज बदलापूर संघाचे अध्यक्ष श्री सुरेशजी कपेँ साहेब बदलापूर नगरपरिषद नगरसेवक श्री शरदजी तेली साहेब प्रशासकीय अधिकारी राठोड साहेब