तेली समाजाचे आराध्यदैवत श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती रविवार दि. 8. डिसेंबर रोजी सर्व राज्यभर साजरी होत आहे.राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कामगार कल्याण मंडळ कार्यालय चिंचवड या ठिकाणी तेली समाजाच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने संताजी महाराज जगनाडे यांची प्रतीमा भेट देण्यात आली
रावेर - शासकीय कार्यालयांत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत. यासंदर्भात नगरसेवक अॅड. सूरज चौधरी यांनी आज जळगाव येथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन शासनाचे पत्र दिले.
सन 2019 मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करणे या कार्यक्रमांतर्गत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि 8 डिसेंबर 2019 रोजी आपल्या कार्यालयात व आपल्या अतिरिक्त सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र.ज.पु.ति.2218/प्र.क्र.195//29 दि.26 डिसेंबर 2018 परिपत्र काढण्यात आले आहे
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग,जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल, पनवेल तेली समाज युवा विचार मंच च्या वतीने मा महोदय श्री. डाॅ. प्रशांत रसाळ साहेब अतिरिक्त आयुक्त पनवेल महानगरपालिका व नायब तहसीलदार मा. श्री. गागुर्डे साहेब यांना आपले दैवत श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांची दिनांक ८ डिसें २०१९ रोजी तसेच दरवर्षी येणारी सदर जयंती सरकारी परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात व ठाणे जिल्ह्यांतर्गत येणार्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात
दिनांक ८ डिसेंबर २०१९ रविवारी ४.०० वा. स्थळ : शिवाजी महाराज पुतळा, शुक्रवारी पेल, डारा पासुन भंडारा शहरामध्ये श्रीसंताजी जगनाडे महाराजांच्या जयंती निमीत्य भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व समाज बांधवांनी सर्व प्रकारची मदत करुन या शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त संखेने सहभागी राहावे ही आग्रहाची विनंती.