तेली समाज संघटन केराेडा जिल्हा चंद्रपूर आयोजित संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे जयंती महोत्सव व समाज प्रबोधन कार्यक्रम निमित्त श्री संत संताजी महाराज जयंती कार्यक्रम महोत्सव व भव्य पालखी मिरवणूक व फेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम दिनांक 8-12-2018 रोजी शनिवार दुपारी एक वाजता कार्यक्रमाचे स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केराेडा चंद्रपूर येथे संपन्न होईल.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त समस्त निमित्त तेली समाज सोयगाव, औरंगाबाद यांनी जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रम गुरुवार दिनांक 3/1/2019 रोजी रात्री साडेआठ वाजता संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे ठिकाण श्री दत्त मंदिर समोरील प्रांगण, नारळीबाग सोयगाव जिल्हा औरंगाबाद हे राहिल.
संताजी स्नेही मंडळ, चामोर्शी च्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती
संताजी स्नेही मंडळ, चामोर्शी व चामोर्शी तेली समाजा च्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम दिनांक ०८ डिसेंबर २०१८ (शनिवार) दुपारी १.०० वाजता स्थळ : बाजार चौक, नगरपंचायत, चामोर्शी कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष मा.संजय येरणे प्रसिद्ध साहित्यिक तथा संताजी जगनाडे एक योद्धा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक, प्रमुख वक्ते मान. दिलीप तेली प्रसिध्द विचारवंत, जळगांव, किर्तनकार मान. तुषार सुर्यवंशी, सप्तखंजेरी वादक, नागपुर (सत्यपाल महाराज यांचे शिष्य)
आओ सुनाऊं में तुम सबको
तैलिक कुल की गौरव गाथा
जिसको सुनकर गर्व से ऊँचा
हो जाए हम सबका माथा
आओ सुनाऊं में तुम सबको...
थी एक तेलीन नारी, नाम था जिसका राजिम
भगवान हरि के चरणों में, धरे ध्यान वो निशदिन
पैठण : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त तिळवण तेली समाज पैठणच्या वतीने ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या अमृततुल्य वाणीतून दिनांक ३ जानेवारी पासून पद्मपुराण कथेला प्रारंभ झाला असून दि. १० जानेवारी ला शोभायात्रा मिरवणूक व ह.भ.प.रखमाजी महाराज नवले यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे