430 से अधिक लोगों के स्वास्थ्य की हुई निःशुल्क जांच पांढुरना, 2 जून, विनस क्रिटिकल केअर सेंटर चिकित्सालय एवं जय संताजी युवा मंच के संयुक्त तत्वावधान में आयोजित विशाल नि:शुल्क स्वास्थ्य शिविर में 430 से अधिक लोगों के स्वास्थ्य की जाँच की तथा जरूरतमंद मरिजों को नि:शुल्क दवाईयों का भी वितरण किया गया,इस स्वास्थ्य शिविर में नागपुर के चिकित्सकों ने अपनी सेवाएँ दी वहीं समाज के युवाओं ने पूरे दिन सहयोग किया
संताजी नवयुवक मंडळ व श्री संत जगनाडे सभागृह तसेच विदर्भ कॉम्पुटर सावरगांव यांच्या संंयुक्त विद्यमाने वर्ग १० व वर्ग १२ मध्ये प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.११/०७/२०१८ ला रोज बुधवारला सांयकाळी ०६;०० वाजता संत जगनाडे सभागृह सावरगांव येथे घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.सुभाषजी घाटे विभागीय अध्यक्ष ओबीसी मोर्चा
संताजी सेवी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर मधील तेली समाजाच्या ५ वी ते ९ वी पर्यंत मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून प्रथम श्रेणीमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे,
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायी दिंडी सोहळा - २०१८ कर्णपुरा मैदान ते छोटे पंढरपुर दिनांक : २३/०७/२०१८, सोमवार आषाढी एकादशी निमित्त चलो छोटे पंढरपुर विणेकरी :- श्री. गोपाळ बाबुराव सोनवणे दिंडीचे मार्गदर्शक :- ह.भ.प.श्री भागवताचार्य देविदास महाराज मिसाळ अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था सहकार्य संताजी महिला भजनी मंडळ, मुकुंदवाडी, औरंगाबाद, इंद्रायणी महिला भजनी मंडळ, गजानन नगर,
दि.८ डिसेंबर २०१७ रोजी हनुमान मंदिर जटपुरा तेली समाज पंच च्या वतीने संत शिरोमणि श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी मनपा नगरसेवक श्री देवेंद्र बेले, हनुमान मंदिरचे अध्यक्ष श्री शंकरराव रघाताते, रतन हजारे,माजी नगरसेवक रावजी चवरे, रवींद्र जुमडे, तसेच प्रभाकरराव जुमडे, अरूणराव वैरागडे, दौलतराव बेले, अविनाश हजारे, देवा वरुडकर, राहुल शेंडे, लाला तेलमासरे, दादू मोगरे, अतुल चवरे, व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.