दिनांक 23 जून 2019 रोजी, 8 डिसेंबर 2019 रोजी होणार्या तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी महाराज यांची जयंती निमित्त पूर्वनियोजित बैठक संत नगरी शेगाव येथे घेण्यात आली, तरी सर्व संताजीभक्तजण उपस्थित होते, संताजी नवयुवक मंडळ अध्यक्ष नागपूर मा. श्री सुभाषजी घाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, राष्ट्रीय तेली समाज महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री नागपूर सौ. मंजू ताई कारेमोरे,
गोंदिया दांडेगांव परिसरात सर्व तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमीत्त दि. ३१-०३-२०१९ रोज रविवारला दांडेगांव, ता.जि.गोंदिया येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यास आलेले आहे. करिता सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ही विनंती. सर्व तेली समाज बांधवाना करण्यातआलेली आहे. कार्यक्रम : रविवार दि. ३१-०३-२०१९ स्थळ : बस स्टॅण्ड जवळ, दांडेगांव, ता.जि.गोंदिया
११ जानेवारी पैठण : संत तुकाराम गाथेचे लेखक श्री.संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील तेली धर्मशाळेत पद्मपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. तीन जानेवारी पुण्यतिथी निमित्त कांबी येथील किशोर महाराज भिषे यांचे किर्तण झाले. तसेच भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या आमृतवाणीतुन सात दिवस पद्मपुराणाचे सुश्राव्य निरुपण झाले. व पुष्कर गोसावी यांच्या भजनाचा कार्यक्रम देखील पार पडला.
श्री क्षेत्र संदुबंरे तालुका मावळ जिल्हा पुणे संताजी जगणाडे महाराज जन्मस्थळ सदुबंरे येथे आज दिनांक २८/८/१८ रोजी ८ डिसेंबर रोजी होणारा संताजी महाराज जन्मोत्सव वरिल कार्यक्रमाकरिता प्राथमिक संयुक्त बैठक श्री संताजी जगनाडे महाराज कार्यकारिणीतील सदस्य व संताजी नवयुवक मंडळ नागपूर दरम्यान श्री क्षेत्र सदुंबरे येथे झाली. बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा विषयी चर्चा करण्यात आली
संपूर्ण देशभर तेली समाजातर्फे संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी उत्साहाने केली जाते. विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ अमरावती जिल्ह्यातर्फे प्रथमच संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 28-12-2018 रोजी नंदनवन कॉलनी सुरज कॉलनीजवळ सुत गिरणी रोड अमरावती श्याम मधुकरराव हिंगासपुरे यांच्या निवासस्थानी सदर कार्यक्रम संपन्न होईल.