श्री संत जगनाडे महाराज जयंती निमित्त मंगल कार्यालय भुमीपुजन सोहळा, उद्घाटक श्री.डॉ.शांतीलाल जी. तेली, म.रा.क. अध्यक्ष श्री. भगवान आर. ढाकरे, आर.एफ.ओ (पहिले देणगीदार) प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डॉ. आर. एन. झलवार म.रा.क.संस्थापक अध्यक्ष श्री. इंजी. प्रदिप के. ढाकरे, म.रा.क. माजी अध्यक्ष श्री. शिवाभाऊ झलवार, म. रा. क. उपाध्यक्ष श्री. राजेंद्र जी. ढाकरे सर,
गडचिरोली :- संताजी सोशल मंडळ गडचिरोली, महाराष्ट्र तैलिक महासंघ, विदर्भ तैलिक महासंघ जिल्हा गडचिरोली, तेली समाज समिती सर्वोदय वार्ड , तेली समाज सेवा समिती हनुमान वार्ड गडचिरोली, संत जगनाडे महाराज बहुउदेशीय संस्था गडचिरोली, संताजी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली व तेली समाजाचे संयुक्त विद्यमाने दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता
श्री संताजी समाज विकास संस्था अध्यक्ष - प्रा. संजय वा. आसोले (राष्ट्रपती पदक सन्मानीत) संपर्क कार्यालय - प्लॉट नं. ८, कलोती नगर, श्री नंदराज यादव यांचे घरासमोर जुना बायपास रोड, दस्तुर नगर परिसर, अमरावती. (मोबा. : ९२८४६६९८८१) फॉर्म स्वीकारण्याची अंतीम तारीख : २५ डिसेंबर २०२२ अधिक माहिती साठी संपर्क प्रा. संजय आसोले (9420720499) श्री. रमेशपंत शिरभाते श्री. मिलींद शिरभाते (9284240345)
श्री संताजी तेली / साहु समाज संघटना बाजार चौक, डोंगरी बुजुर्ग, ता.तुमसर, जि. भंडारा श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती व माँ कर्मा माता पूजन दिनांक ०८ डिसेंबर २०२२ रोज गुरुवार ला दु.ठीक १.०० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटक मान. श्री चरणभाऊ वाघमारे माजी आमदार तुमसर-मोहाडी वि.क्षेत्र प्रमुख उपस्थिती मा. श्री. राजुभाऊ कारेमारे आमदार तुमसर-मोहाडी वि. क्षेत्र डॉ. श्री सचिनजी बावनकर समाज सेवक यांचे हस्ते कार्यक्रम होईल
भव्य रौप्य महोत्सव सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताह श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्य तिथी निमित्य श्रीमद्भागवत ज्ञान यज्ञ सोहळा श्रीमदभागवत कथा प्रवक्ता श्री ह. भ. प. गणेशानंद शास्त्री वृंदावन श्रीधाम दैनिक कार्यक्रम सकाळी ६ ते ८ मार्गशिर्ष कृ. ६ रोज बुधवार, दि. १४/१२/२०२२ ते मार्गशिर्ष कृ. १३ रोज बुधवार, दि. २१/१२/२०२२ पर्यंत स्थळ : श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, श्री क्षेत्र, टोळापार (मोगरा) पो. येणीकोणी, ता. नरखेड, जि. नागपूर