भव्य रौप्य महोत्सव सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताह श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्य तिथी निमित्य श्रीमद्भागवत ज्ञान यज्ञ सोहळा श्रीमदभागवत कथा प्रवक्ता श्री ह. भ. प. गणेशानंद शास्त्री वृंदावन श्रीधाम दैनिक कार्यक्रम सकाळी ६ ते ८ मार्गशिर्ष कृ. ६ रोज बुधवार, दि. १४/१२/२०२२ ते मार्गशिर्ष कृ. १३ रोज बुधवार, दि. २१/१२/२०२२ पर्यंत स्थळ : श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, श्री क्षेत्र, टोळापार (मोगरा) पो. येणीकोणी, ता. नरखेड, जि. नागपूर
पिपला नारा वार नगर के गायत्री मंदिर परिसर में तेली समाज संगठन की बैठक सम्पन्न हुई । बैठक में आगामी 8 दिसम्बर को संत जगनाडे महाराज की जंयती हर्षोल्हास के साथ मनाये जाने क निर्णय लिया गया । वही नगर निकाय एवं पंचायत चुनाव में निर्वाचित हुये सामाजिक बंधुओं का स्वागत सत्कार समारोह आयोजित किये जाने पर चर्चा की गई।
धुळे. - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची बैठक ग.नं. २, जैन मंदिरासमोर, धुळे संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक महेश चौधरी यांनी केले. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा, महाराष्ट्र राज्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव गुरुवार, दि. ८ डिसेंबर २०२२ ला सकाळी ७.०० वाजेपासुन स्थळ :- संत जगनाडे महाराज स्मारक, जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर, भारतीय कलाकार शाहिर मंडळ द्वारा आयोजित संताजी जगनाडे महाराज यांच्या जिवनावर आधारित पोवाडा. आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर भव्य महाप्रसाद
दैनंदिन कार्यक्रम : काकडा आरती : सकाळी ५ ते ६ भागवत कथा : दुपारी २ ते ५ हरिपाठ : संध्या. ५ ते ६ कीर्तन : रात्री ८ ते १० महाप्रसाद दि. २०/१२/२०२२ रोजी सकाळी १० दु. २ वा. * स्थळ : संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, तेली समाज मंगल कार्यालय, श्रीराम नगर, चोपडा जि. जळगांव. प्रारंभ मार्गशीर्ष शु. १२ सांगता मार्गशीर्ष कृ. १३ दि. ४/१२/२०२२ रविवार दि. २१/१२/२०२२