Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

भोपाल जिला साहू समाज युवक - युवती परिचय सम्मेलन 9 अक्टूबर को

    भोपाल जिला साहू समाज की बैठक अध्यक्ष रवींद्र साह की अध्यक्षता में मां कर्मा भवन जवाहर चौक में हुई। इसमें आगामी 9 अक्टूबर को युवक - युवती परिचय सम्मेलन आयोजित करने का निर्णय लिया गया। साथ ही समाज हित के कई अन्य निर्णय भी लिए गए । बैठक में हरिशंकर, पुरुषोत्तम गुप्ता, सुरेंद्र साहू सराय,

दिनांक 14-05-2022 08:15:12 Read more

खान्देश तेली समाज वधू - वर परिचय मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार

खान्देश तेली समाज मंडळाची बैठक संपन्न

Khandesh teli Samaj Vadhu Var Parichay melava 2022 Meeting     धुळे - खान्देश तेली समाज मंडळाची वार्षिक बैठक रविवार,दिनांक ८ मे रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाली. या बैठकीत खान्देश तेली समाज मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजित नोव्हेंबर महिन्यात होणारा आहे वधु-वर परिचय मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केलेला आहे.

दिनांक 12-05-2022 20:21:36 Read more

सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज वधू - वर मेळावा

lingayat teli Samaj Sangli vadhu var melava 2022    सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत मिरज शहर व मिरज तालुका लिंगायत तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भिव्य राज्यव्यापी लिंगायत तेली समाज वधू-वर मेळावा २०२२ महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील ज्‍यांना बंधू-भगिनींना  यंदा "कर्तव्य आहे. अशा इच्छुकाकरिता समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे तरी आपण सर्वजण उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा.

दिनांक 02-05-2022 12:14:58 Read more

जवाहर विद्यार्थी गृह नागपूर तेली समाज विवाह योग्य युवक - युवतींचे परिचय

Jawahar Vidyarthi Gruha Nagpur Teli Samaj yuvak yuvati parichay sammelan 2022     नि:शुल्क नोंदणी- जवाहर विद्यार्थी गृह नागपूर संस्थेतर्फे  तेली समाजाच्या विवाहयोग्य युवक-युवतींचे परिचय ( वधु - वर परिचय ) असलेल्या 'सुयोग' विदर्भ स्तरीय पुस्तकांसाठी नावे नोंदणी नि:शुल्क सुरू झालेली आहे. दररोज कार्यालयीन वेळेत ( ११ ते ६ ) सिव्हिल लाइन्स व नंदनवन येथे पासपोर्ट  साइझ 02 फोटो जोडून फॉर्म भरून दि.10-05-22 पर्यंत दिलेल्या पत्यावर पोहचतील या बेतानी Pdf  मध्ये दिलेला फार्म भरुन पाठवून द्यावा.

दिनांक 29-04-2022 17:58:22 Read more

 सातारा तेली समाज वधु - वर मेळावा उत्‍साहात संपन्‍न.

 सातारा तिळवण तेली समाज संघाचा वधू - वर मेळावा उत्साहात

    सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या तेली समाजाने एकत्र यावे. एकजुट झाल्याशिवाय त्मचीआमची ताकद वाहणार नाही. एकट होईल तेव्हाच आपली प्रगती होईल असे प्रतिपादन संताजी महाराज देवस्थान, सुदंबरे, जि. पुणेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी केले.

दिनांक 16-04-2022 17:38:47 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in