अकोला - राज्य तेली समाज समन्वय समितीच्यावतीने जळगाव जामोद संग्रामपूर तालुका तेली समाजाच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यास समाज बांधवांनी कोरोना नियमाचे पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ द्वारा आयोजित तेली समाजातील सर्व शाखीय उप वधुवर मुला-मुलींची परीचय पुस्तिका “शुभ मंगलम” चे प्रकाशन रविवार दि. २३ जानेवारी २०२२ , वेळ : सकाळी ११ वा. स्थळ : श्री संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
१ डिसेंबर २०२१ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. सुचना काळजी पूर्वक वाचून फॉर्म भरावा. फॉर्म पाठविण्याचा व वधू-वर सूची मिळण्याचा पत्ता श्री संताजी मंगल कार्यालय अशोक स्तंभ, नाशिक - ४२२ ००१. फोन : (०२५३) २५७६४२५, फॉर्म स्विकारण्याची वेळ : सकाळी १० ते सायं. ६ (रविवार व सुट्टीच्या दिवशी फॉर्म स्विकारले जातील) .
श्री संताजी महाराज सेवाभावी संस्था देऊळगावराजा अंतर्गत, तेली समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा बुलढाणा, श्री संत नगरी शेगांव, जि. बुलढाणा,
रविवार, दिनांक : १६ जानेवारी २०२२ • वेळ : सकाळी १० ते ४ • मेळाव्याचे ठिकाण : पांडूरंग कृपा, कुणबी समाज भवन, शेगांव
तेली समाजातील विवाह योग्य युवक-युवतींची निःशुल्क नोंदणी 5 जानेवारी पासून 30 मार्च 2021 पर्यंत सुरु करण्यात आली आहे. तेली समाजातील इच्छुक युवक-युवतींनी कार्यालयीन वेळेत सिव्हील लाइन्स व नंदनवन येथील कार्यालयात दोन फोटोसह संपूर्ण माहितीसह फार्म भरुन नाव नोंदवूण घ्यावे.