खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी धुळे महानगरी मध्ये समाजभूषण स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, हिरे भवन, कोर्टासमोर, स्टेशन रोड, धुळे याठिकाणी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तेली समाज संस्थेतर्फे परिचय सूचीचे प्रकाशन सूची पथदर्शी ठरणार, मान्यवरांचे गौरवोद्गार
जळगाव - श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळातर्फे राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय पुस्तिका सूचीचे प्रकाशन रविवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हॉटेल रिगल पॅलेस येथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी संताजी जगनाडे महाराज व कडुजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
बेमेतरा साहू समाज बैठक में लिया निर्णय साहू समाज का युवक-युवती परिचय सम्मेलन 7 जनवरी को
छत्तीसगढ़, बेमेतरा - जिला साहू संघका बैठक स्थानीय भामाशाह भवन में रामकुमार साहू की अध्यक्षता में रखा गया। जिला स्तरीय युवक-युवती परिचय सम्मेलन 7 जनवरी 2022 को होगा। राजिम जयंती प्रदेश साहू संघ द्वारा प्रस्ताव होगा।
दि.14/11/2021 रोज रविवारला स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ, जळगाव जामोद येथे तेली समाज वधू - वर व पालक परिचय मेळावा समितीची कार्यकर्ता बैठक गणेशभाऊ गोतमारे (सोनाळा) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
देऊळगावराजा : श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीतून श्री संताजी महाराज सेवाभावी संस्थेतर्फे १६ जानेवारी २०२२ रोजी तेली समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन श्री गजानन महाराजांच्या संत नगरीत करण्यात आले आहे.