खान्देश तेली समाज मंडळ, धुळे. राज्यस्तरीय वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा रविवार, दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी, सकाळी १० वाजता मख्य कार्यालय : शॉप नं. २,४/२९२६, चैनीरोड, पाचकंदिल, धुळे - ४२४००१. Email: khandeshtelidhule@gmail.com अधिक माहितीसाठी संपर्क : 9922589999, 9545042754, 9421531981, 9420324499
संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२१
रविवार दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत.
मेळाव्याचे ठिकाण - कै. रंगनाथशेठ सितारामशेठ मेहेर नगर वैकुंठवासी ह. भ. प. माधवराव बबनराव अंबिके सभागृह राजमाता जिजाऊ सभागह ईएसआय हॉस्पीटल समोर, मोहन नगर, चिंचवड स्टेशन, पुणे - ४११०१९
साई संताजी प्रतिष्ठान शिर्डी अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा शिर्डी रविवार, दि. ५/१२/२०२१ रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत. स्थळ : सिद्ध संकल्प लॉन्स, मंगल कार्यालय, नगर मनमाड हायवे, साकुरी, ता. राहाता (शिर्डी)
श्री संताजी महाराज वधू - वर सूचक मंडळ, पुणे.
तिळवण तेली समाज कार्यालय ८२,भवानी पेठ, अक्कलकोट स्वामी मठ जवळ, घसेटी पुला जवळ, पुणे २
संपर्क : श्री दिलीप व्हावळ,पुणे मो.नं.:9145659134
श्री संताजी महाराज स्नेही मंडळ अकोला यांचे विद्यमाने तेली समाज वधु - वर परिचय पुस्तिका २०२१-२०२२
वितरण रविवार दि. २६ डिसेंबर २०२१
पोस्टव्दारे पाठविण्याचा पत्ता :- श्री गणेशराव वनस्कर मो. 9422126878 अमृत मेडीकल - कौलखेड, अकोला ४४४ ००४