तेली विकास मंच अकोला, सर्व शाखीय तेली समाज वधू वर परिचय पुस्तिक वितरण सोहळा
परिचय फार्म जमा करण्याची ठिकाणे :अकोला : दत्तात्रय गो. तोंडे, पॅकी टेलर्स, कौलखेड चौक, अकोला, मो. ९८२२६४४६०७ डिगांवर तोंडे, शालीन टेलर, कौलखेड, अकोला, मो. ९४२३४७३२४९ ज्ञानेश्वर शिरभाते, श्री समर्थ एजन्सी, पूजा कॉम्प्लेक्स, सहकार नगर, गौरक्षण रोड, अकोला, मो. ९८९००२९०३५ राजेश ना. असलमोल, अरालमोल कन्ट्रक्शन, महाकालीनगर, मोठी उमरी, अकोला, मो. ९९२२६४५९४५
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे, आयोजित मोफत भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा वधू - वर फॉर्म 2021
श्री संताजी प्रतिष्ठान , कोथरूड, पुणे
आयोजित मोफत भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा. वधू - वर मेळावा
तारीख व ठिकाण नंतर कळविण्यात येईल.
अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज संताजी विचार मंच अहमदनगर व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफिस : संताजी विचार मंच C/o.श्री अरविंद त्र्यंबक दारुणकर, स्वामीकृपा, २६०३, तेलीखुंट, अहमदनगर.
भव्य वधु-वर पुस्तक प्रकाशन, अहमदनगर -२०२०
नाशिक शहर तेली समाज नाशिक आयोजित वधू-वर पालक मेळावा सन 2020 नाशिक
- वधू-वरांचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 5 डिसेंबर 2020 आहे.
- आपण योग्य वेळेत फॉर्म भरावा ही विनंती.
- फॉर्म भरण्याचे ठिकाण - श्री संताजी मंगल कार्यालय, अशोकस्तंभ, नाशिक. फोन-0253-2576425
पुस्तिकाचे 'सोयरीक २०२०' असे नामकरण करण्यात आले आहे. ‘सोयरीक २०२०' च्या प्रचारासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करीत असून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये परिचय फॉर्मचे वितरण करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याचे ठराविक ठिकाणी फॉर्म जमा करण्याचे केंद्र ठरले असून त्या ठिकाणीच फॉर्म भरून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.