राज्यस्तरिय लिंगायत तेली समाज विधवा विधूर घटस्फोटीत व अपंग वधूवर पालक परिचय व स्नेह मेळावा तसेच समाजाचा विकासात्मक दृष्टीकोन विचारात घेवून समाजातील लोकांना संघटीत करून समाजाचे प्रश्न व अडचणी सोडवणेचे दृष्टीने समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री संताजी समाज विकास संस्था अमरावतीच्यावतीने रविवार १५ डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाच्या उपवर मुलामुलीचा परिचय मेळाव्याचे आयोजन व विवाहबंधन या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा खा. नवनित राणा, आ. रवि राणा, रमेशभाऊ गिरडे, माजीमंत्री जगदिश गुप्ता यांच्या उपस्थितीत होत आहे.
भंडारा येथे राज्य स्तरीय तेली समाज उपवर वर-वधु परिचय मेळावा मागील २३ वर्षापासुन सतत सुरू असलेला भंडारा येथे तेली समाजातील एकमेव राज्यस्तरीय 'उपवर वर-वधु परिचय मेळावा' यंदाही दि. २५ डिसेंबर २०१९ रोज बुधवारला सकाळी १० वाजेपासून श्री. संतानी मंगल कार्यालय, भंडारा येथे श्री. संताजी बहु. सेवा मंडळ, भंडारा या रजिस्टर्ड संस्थेद्वारे आयोजित केलेला आहे.
श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुउद्देशिय संस्था, गडचिरोली आयोजीत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जिल्हा - गडचिरोली विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा - गडचिरोली संताजी सोशल मंडळ गडचिरोली तेली समाज गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तेली समाज मेळावा व उप वधू-वर परिचय मेळावा रविवार, दि. १५ डिसेंबर २०१९ वेळ : सकाळी ११.०० वा. स्थळ : सुप्रभात मंगल कार्यालय, आरमोरी रोड, गडचिरोली
प्रथम संताजी महाराज यांची जयंती नंतर लग्न वधु वर यांचं संकल्प दिनांक 8 डिसेंम्बर 2019 रोजी दाढ येथील सीताराम बनसोडे यांचे चि.व तेली समाजाचे सकीय कारकर्ते सोमनाथ बनसोडे यांचे पुतणे चि. राहुल व पुणतांबा येथील शामराव सोनवणे यांनी कन्या ची.सौ.का पूजा याचा शुभविवाह श्रीरामपुर येथे थाटत संपन्न झाला प्रसंगी संताजी महाराज यांची वधु वर यांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून