8 दिसंबर, रविवार को कमला नेहरू उद्यान में बैठक
रायगढ़ | जिला साहू संघ एवं नगर साहू संघ के संयुक्त तत्वाधान में 22 दिसंबर, रविवार को दोपहर 1.00 बजे साहू युवक-युवती परिचय सम्मेलन आयोजित की जावेगी। नगर साहू संघ के अध्यक्ष ओम साहू एवं कार्यकारी अध्यक्ष महेश साहू (काइज़र) ने संयुक्त विज्ञप्ति जारी कर जानकारी दिया है कि प्रति वर्ष की भांति इस वर्ष भी साहू समाज के विवाह योग्य युवक-युवती परिचय सम्मेलन,
राठोड तेली युवा सेना पुणे द्वारा दरवर्षी प्रमाणे राठोड गौरव पुरस्कार सोहळा - २०१९ व मोफत राठोड तेली उप वधु - वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या पाल्याची तसेच नातेवाईकांचे परिचय पत्र (Biodata) व्हाॕट्स ॲप किंवा, rathodteliyuvasena@gmail.com या संकेत स्थळा वर दि.२० डिसे. पर्यंत पाठवावे ही विनंती.
मुंबई:- उपरोक्त मंडळाच्या मार्फत क्रिडा, आरोग्य, कला व सांस्कृतिक विषयक तसेच अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचा एक भाग म्हणून समाजातील उपवर मुलामुलींचा व पालकांचा परिचय सन्मेलन अर्थातच (वधू-वर मेळावा) हा कार्यक्रम दि. २४ नोव्हेंबर रोजी २०१९ सकाळी १० वाजता ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत स्थळ - श्री शाम सत्संग भवन, महावीर नगर, कांदिवली (प)
तेली विकास मंच, अकोला सर्व शाखीय तेली समाज वधू - वर परिचय मेळावा, रविवार दि. 22 डिसेंबर 2019 10 ते सायं 4 वाजेपर्यंत, मेळाव्याचे ठिकाण जिल्हा परिषद कर्मचार भवन, सिव्हील लाईन, अकाशवाणी समोर, अकोला , परिचय पुस्तकेसाठी वधु - वरांची माहीती (फार्मची झेरॉक्स चालेल.) 6 डिसेंबर 2019 नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रसिद्ध केले जाणार नाहीत.
श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुउद्देशिय संस्था, गडचिरोली, गडचिरोली आयोजीत महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा गडचिरोली जिल्हा, विदर्भ तेली समाज महासंघ, गडचिरोली, संताजी सोशल मंडळ, गडचिरोली, व तेली समाज, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने, श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव व विदर्भ स्तरीय उप वर-वधू परिचय मेळावा, दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोज रविवारला सकाळी ठिक ११.०० वाजता स्थळ : सुप्रभात मंगल कार्यालय, आरमोरी रोड, गडचिरोली