तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळाव्दारे विदर्भस्तरीय तेली समाजाचा ३३ वा उपवधू-वर परिचय पुस्तीका "शुभ मंगलम् प्रकाशन सोहळा" संताजी मंदिर संकटमोचन रोड, यवतमाळ येथे रविवार दि. १४/२/२०२१ रोजी सकाळी ९ वा आयोजित केला आहे. दरवर्षी मंडळ मोठ्या स्तरावर परिचय मेळाव्याचे आयोजन करीत असते परंतु यंदा कोवीड-१९ या जागतीक महामारीमुळे मेळाव्याचे आयोजन करणे शक्य झाले नाही.
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा विभाग अमरावती - यवतमाळ - अकाेला
रेशीमगाठी स्मरणिका प्रकाशन सोहळा व सत्कार समारंभ
नोंदणी क्र. महा./२५५/९४ व एफ ११६३७/९५ विभागीय कार्यालय : श्री विठ्ठल रुखमाई मंदिर संस्थान, अंबागेटच्या आत, अमरावती.
उपवधु-वर परिचय पुस्तीका “रेशीमगाठी" मध्ये नोंदणी साठी संपर्क
अमारावती जिल्हा तैलिक समिती अमरावती
मुख्यकार्यालय श्री संताजी महाराज प्रार्थना मंदिर, भुमीपुत्र कॉलनी, कॉंग्रेस नगर जवळ, अमरावती
उपवर उपवधू नोंदणी फॉर्म 2020 - 21
श्री संताजी सेवा मंडळ, भंडारा
भंंडारा तेली समाज,
विवाह योग्य युवक - युवती नोंदणी अर्ज
विदर्भस्तरीय तेली समाज सर्वशाखीय वधू - वर परिचय मेळावा फॉर्म
विदर्भस्तरीय तेली समाज सर्वशाखीय वधू - वर परिचय मेळावा, वर्धा, ता. जि. वर्धा.
आयोजक श्री. संताजी जगनाडे महाराज फाउंडेशन, वर्धा