Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री. संताजी जगनाडे महाराज जन्‍मउत्‍सव गडचिरोली

Sant Santaji Jagnade Maharaj janmotsav Gadchiroli     संताजी स्नेही मंडळ, वालसरा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांचे वतीने संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य समाज प्रबोधन किर्तन व सत्कार समारंभाचे आयोजन. महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा इतिहास आहे. संतांनी तत्कालीन अनिष्ट रुढी, परंपरा व अंधश्रद्धेतून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला.

दिनांक 08-12-2024 01:56:54 Read more

श्री संत संताजी जन्मभूमी चाकण - श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्‍मउत्‍सव सोहळा

Sant Santaji Jagnade Maharaj janmotsav in Santaji Jagnade Janmabhoomi Chakan     श्री संत संताजी जगनाडे महाराज ४०० वा जयंती सोहळा सन २०२४, श्री संत जन्मभूमी चाकण, ता.खेड, जि. पुणे - ४१०५०१ रविवार, दिनांक ०८/१२/२०२४ रोजी कार्यक्रम रुपरेषा श्रींची मुर्ती पुजन व अभिषेक सकाळी ७ ते ९ वा. श्रींच्या पालखीची ग्रामप्रदिक्षणा सकाळी ०९.३० ते दुपारी १२.०० वा. सकाळी ११.३० ते १२.३० पर्यंत शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा व इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कार्यगौरव कार्यक्रम दुपारी ०१.०० ते ०३.३० पर्यंत

दिनांक 08-12-2024 00:05:27 Read more

तेली समाज चंद्रपूर भव्य वधु - वर परिचय मेळावा व सामाजिक मेळावा २०२५

Teli Samaj Chandrapur Vadhu Var parichay melava 2025     तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर यांच्या विद्यमाने सामाजिक मेळावा व भव्य वधु-वर परिचय मेळावा दिनांक : १२ जानेवारी २०२५ रोज रविवार वेळ : सकाळी ११.३० वा. स्थळ : मातोश्री सभागृह, खनकेवाडी, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर

दिनांक 06-12-2024 23:23:09 Read more

संताजी बिग्रेड व तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा - २०२४

santaji brigade Teli Samaj Mahasabha aayojit Sant Shiromani Santaji jagnade Maharaj janmotsav Nagpur      संताजी बिग्रेड व तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा - २०२४ रविवार, दि. ८ डिसेंबर २०२४ भव्य शोभायात्रা सकाळी ९.०० वाजेपासुन मार्ग : हनुमान मंदिर पारडी ते संत जगनाडे महाराज स्मारक, जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर., रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर

दिनांक 04-12-2024 10:06:24 Read more

सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ आयोजित मोफत राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा २०२५

Satara Zila Samast Tilvan Teli Samaj Sangh aayojit Teli Samaj vadhu var palak Parichay Melawa form 2025     सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ, सातारा. आयोजित मोफत राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार, दि. २ फेब्रुवारी २०२५, मेळावा स्थळ : महासैनिक लॉन, करंजेनाका, सातारा. - सदरचे फॉर्म फक्त या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत - श्री. अशोक बाबुराव भोज द्वारका, सुभाषनगर, मु.पो. ता. कोरेगांव जि. सातारा - ४१५५०१ मोबा. ९८६०५९४७४१

दिनांक 02-12-2024 09:46:10 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in