Sant Santaji Maharaj Jagnade
साहू समाज संगठन शाहपुर की नई कार्यकारिणी के गठन को लेकर साहू समाज की एक बैठक का आयोजन किया गया । समाज की इस बैठक में सर्वसम्मति से साहू समाज के युवा समाजसेवी प्रदीप साहू को साहू समाज संगठन शाहपुर का अध्यक्ष चुना गया । साहू समाज की इस विशेष बैठक में बबलू साहू उपाध्यक्ष, कार्तिक साहू सचिव रोहित साहू सह सचिव, संजय साहू कोषाध्यक्ष,
खासदार रामदास तडस : दिवाळी स्नेहमिलन सोहळावर्धा : कोणताही समाज एकजूट राहिला तर आपले लक्ष्य पूर्ण करू शकतो. समाजाने एकजूट होऊन येणाऱ्या काळात आपल्या समाजाचे बळ वाढवावे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची नवीन ऊर्जा प्राप्त होते. समाजाचे भव्य मेळावे संदुबरे नागपूर येथे आयोजित केले होते, त्यापेक्षाही मोठा मेळावा २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
भव्य रौप्य महोत्सव सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताह श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्य तिथी निमित्य श्रीमद्भागवत ज्ञान यज्ञ सोहळा श्रीमदभागवत कथा प्रवक्ता श्री ह. भ. प. गणेशानंद शास्त्री वृंदावन श्रीधाम दैनिक कार्यक्रम सकाळी ६ ते ८ मार्गशिर्ष कृ. ६ रोज बुधवार, दि. १४/१२/२०२२ ते मार्गशिर्ष कृ. १३ रोज बुधवार, दि. २१/१२/२०२२ पर्यंत स्थळ : श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, श्री क्षेत्र, टोळापार (मोगरा) पो. येणीकोणी, ता. नरखेड, जि. नागपूर
नंदुरबार : भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची भाजपच्या प्रदेश महामंत्रीपदी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या रुपाने नंदुरबार जिल्हयास पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे प्रदेश महामंत्रीपदी विजय चौधरी यांची निवड केल्याची घोषणा केली. नंदुरबार जिल्हयास भाजपने प्रथमच प्रदेश महामंत्रीपद दिले आहे.
भोपाल झीलों के शहर भोपाल मध्यप्रदेश की नगरी में, आदरणीय श्री संगम लाल गुप्ता जी (उत्तरप्रदेश के भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय महासचिव) का आगमन आज झीलों के शहर भोपाल में हुआ, आज इनका भव्य स्वागत साहू समाज के सामाजिक बंधुओ एवं मध्यप्रेदश के वरिष्ठ पदाधिकारियो के द्वारा माल्यार्पण और पुष्प गुच्छ से स्वागत किया गया,