Sant Santaji Maharaj Jagnade
ब्यावर - तेली साहू समाज समिति ब्यावर के निवर्तमान अध्यक्ष रितेश शिशोदिया ने संपूर्ण तेली साहू समाजब्यावर की निवर्तमान कार्यकारिणी का अभिनंदन किया । कार्यक्रम में नवनिर्वाचित अध्यक्ष बाबूलाल अजमेरा, महामंत्री पिन्टू आसरवा, कोषाध्यक्ष प्रकाश मंगरोला एवं कार्यकारिणी सदस्यों का स्वागत किया गया । कार्यक्रम में समाज के सभी वरिष्ठ समाजबंधु व श्री तेली जाति सभा संस्था भवन समस्त कार्यकारिणी,
झारखंड से सुनील साहू जबलपुर अल्प प्रवास पर
जबलपुर । राष्ट्रीय तेली समाज महासंगठन झारखंड के प्रदेश अध्यक्ष एवं पिछड़ा वर्ग मोर्चा के प्रदेश महामंत्री सुनील साहू मध्यप्रदेश के इंदौर से झारखंड वापस के दौरान जबलपुर अल्प प्रवास पर रुकेंगे ।
संत संताजी अध्यासन - तेली समाज
१६ जानेवारी २०२२ रोजी शेगाव जि.बुलडाणा येथे आयोजनदेऊळगावराजा : श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीतून श्री संताजी महाराज सेवाभावी संस्थेतर्फे १६ जानेवारी २०२२ रोजी तेली समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन श्री गजानन महाराजांच्या संत नगरीत करण्यात आले आहे.
श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ ब्रम्हपुरी र.नं. महा/६६/२०१२ (चं) जि. चंद्रपूर व विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत तेली समाज वधू-वर परिचय, प्रबोधन व सत्कार मेळावा २०२१ कार्यक्रम स्थळ - विठ्ठल रुख्मिणी सभागृह, आरमोरी रोड ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर, कार्यक्रम दि. व वेळ २५ डिसेंबर २०२१ शनिवारला सकाळी १२.०० ते ४.०० वा.
शिरपूर - राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नविन मतदार नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू असून त्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यामूळे सामान्य व गरीब व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी ती ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी प्रदेश तेली महासंघ युवक आघाडीचे राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.