Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

ब्यावर साहू समाज महिला मंडल कि और से लहरिया महोत्सव का हुआ आयोजन

Beawar Sahu Samaj Mahila Mandal lahariya mahotsav.webp        ब्यावर साहू समाज नवयुवक मंडल व साहू समाज महिला मंडल की ओर से मंगलवार को बिजयनगर रोड स्थित साहू वाटिका में लहरिया महोत्सव का आयोजन किया गया । नवयुवक मंडल अध्यक्ष ब्रिजेश साह ने बताया कि कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर जिला प्रमुख वंदना नोगिया मौजूद रहीं । कार्यक्रम की अध्यक्षता नगर परिषद सभापति बबिता चौहान ने की । 

दिनांक 31-07-2019 20:40:29 Read more

भंडारा​​​​​​​ जिल्‍हा प्रांतिक तेली युवा आघाडीची जिल्हा बैठक

भंडारा प्रांतिक तेली युवा आघाडीची जिल्हा बैठक

        भंडारा : प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीची भंडारा जिल्हा आढावा बैठक येथे पार पडली. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर होते.

दिनांक 31-07-2019 19:45:42 Read more

नांदेड तेली समाजाच्‍या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा १८ ऑगस्ट रोजी सत्कार

         नांदेड प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी नांदेड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सत्कार सोहळ्याचे व रक्तदान शिबिराचे आयोजन नांदेड तेली समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने येथील कुसुम सभागृहात करण्यात आले आहे.

दिनांक 31-07-2019 19:21:58 Read more

अंध विकास संस्थेस धान्यासह गणवेश द्यावा : पंढरपूर तेली समाज महासभेची मागणी

Pandharpur Teli Samaj Demand food for blind people.webp अंध विकास संस्थेस धान्यासह गणवेश द्यावा : श्रीविठ्ठल मंदिर समितीकडे मागणी

     पंढरपूर - श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून येथील अंध विकास संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी धान्य व गणवेश मिळावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेकडून मंदिर समितीला देण्यात आले.  

दिनांक 28-07-2019 15:08:09 Read more

कल्याण तेली समाज, कल्याण (प.) च्‍या वतिने मा. नामदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा जाहीर सत्कार ​​​​​​​

Kalyan Teli Samaj jahir satkar Chandrashekhar Bawankule महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ठाणे विभाग व कल्याण तेली समाज,कल्याण (प.) तर्फे मा.नामदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा जाहीर सत्कार

         कल्याण - तेली समाजाचे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली २०२०-२०३५ या स्वर्णिमकाळात भारत हा जगातील तिसरी महासत्ता असेल..व त्यासाठी तेली समाजाने आपल्या पाल्यांना सुशिक्षित, सुसंस्कारीत मुले घडविणे हीच काळाची गरज आहे..!-मा.श्री चंद्रशेखरजी बावनकुळेसाहेब,उर्जा व उत्पादनशुल्क मंत्री (महा.राज्य)

दिनांक 27-07-2019 07:51:54 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in