श्रीरामपूर:- महाराष्ट्र तैलिक महासभे मार्फत आयोजित समाज जोडो अभियानांतर्गत रथयात्रेचे दिले.२० डिसेंबर रोजी श्रीरामपूर शहरात आगमन झालं.बेलापूर रोडवरील जयबाबा प्रेससमोरील श्री.किरण वनदेव सोनवणे यांच्या घरी तेली समाज बंधू भगिनींनी रथयात्रेचे उस्फू्र्त स्वागत केले. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनी पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे
श्री संत संताजी जगनाडे महाराज सेवा समीती टाकळघाट यांचे वतीने श्री संताजी महाराज यांची चरण पादूका व प्रतिमाची स्थापना कार्यक्रम चे अध्यक्षतेखाली मुख्य अतिथी श्री रमेशजी गिरडे दिनांक 20-02-21 रोजी समीतीचे वतीने भव्य तेली समाज बांधवांचा मेळावा सायंकाळी 06-00 वा पार पडला.या प्रसंगी समीतीला 2 हजार फूट जागा श्री प्रशांतजी अवचट यांनी दान दिली.
कोल्हापूर लिंगायत तेली समाज कोल्हापूर (ट्रस्ट) व श्री बसवेश्वर को-ऑप.क्रेडिट सोसा. लि; कोल्हापूर. यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यव्यापी २२ वा वधू-वर आणि पालक परिचय मेळावा लिंगायत तेली समाजातील सर्व समाजबांधव, बंधू-भगिनींना कळविणेस आनंद होतो की, गंदा आम्ही करवीर काशी श्रीअंबाबाई सानिध्यात शाहू महाराज यांचे कर्मभूमीत, केशवराव भोसले या भव्य नाट्यगृहात वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे.
वर्धा : विदर्भ विभागीय कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी खा. रामदास तडस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविनगर, नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या सभेत ही निवड करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात आश्रयदाते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, माजी मंत्री दत्ता मेघे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी मंत्री विजय दर्डा, प्रभाकरराव वैद्य
श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी संताजी जगनाडे महाराज चौक यवतमाळ येथे साजरी करण्यात आली असता साजरी करत असतात संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांवर व गाडगे महाराज यांच्या विचारांवर अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले असता सदर कार्यक्रमला विरोधी पक्षनेता चंदू भाऊ चौधरी अजय किन्हीकर तेली समाज महासंघ जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ थोटे संचालक नरेश भागडे संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ