Sant Santaji Maharaj Jagnade पुसद : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज याची पालखी रथ यात्रा व प्रांतिक संघटनेचे नेते हे यवतमाळ येथे दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी गुरुवारला सायंकाळी ६.०० वाजता प्रथमागमन करणार आहेत. या पालखी रथाचे व अतिथी नेत्याचे स्वागत लोहारा येथील श्री कमलेश्वर महादेव मंदिरात भव्य स्वरूपात करण्यासाठी समाज बांधवानी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे यवतमाळ पालखीचा व समाज नेत्यांचा मुक्काम संताजी मंदिर येथे राहील.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा समाज जोडो अभियान अंतर्गत समाजमाता कै.केशरकाकू यांचे बीड नगरीत भव्य स्वांगत आ. संदिप क्षिरसागर आणि समाज बांधवांनी केले.समाजमाता माजी खासदार कै. केशरकाकू सोनाजीराव क्षिरसागर यांचे निवासस्थान संत संताजी महाराज पादुका व गाथाचे पूजन धार्मिक विधीने क्षिरसागर कुटुंबीया कडून करण्यात आले.
श्रीरामपूर:- महाराष्ट्र तैलिक महासभे मार्फत आयोजित समाज जोडो अभियानांतर्गत रथयात्रेचे दिले.२० डिसेंबर रोजी श्रीरामपूर शहरात आगमन झालं.बेलापूर रोडवरील जयबाबा प्रेससमोरील श्री.किरण वनदेव सोनवणे यांच्या घरी तेली समाज बंधू भगिनींनी रथयात्रेचे उस्फू्र्त स्वागत केले. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनी पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे
श्री संत संताजी जगनाडे महाराज सेवा समीती टाकळघाट यांचे वतीने श्री संताजी महाराज यांची चरण पादूका व प्रतिमाची स्थापना कार्यक्रम चे अध्यक्षतेखाली मुख्य अतिथी श्री रमेशजी गिरडे दिनांक 20-02-21 रोजी समीतीचे वतीने भव्य तेली समाज बांधवांचा मेळावा सायंकाळी 06-00 वा पार पडला.या प्रसंगी समीतीला 2 हजार फूट जागा श्री प्रशांतजी अवचट यांनी दान दिली.
कोल्हापूर लिंगायत तेली समाज कोल्हापूर (ट्रस्ट) व श्री बसवेश्वर को-ऑप.क्रेडिट सोसा. लि; कोल्हापूर. यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यव्यापी २२ वा वधू-वर आणि पालक परिचय मेळावा लिंगायत तेली समाजातील सर्व समाजबांधव, बंधू-भगिनींना कळविणेस आनंद होतो की, गंदा आम्ही करवीर काशी श्रीअंबाबाई सानिध्यात शाहू महाराज यांचे कर्मभूमीत, केशवराव भोसले या भव्य नाट्यगृहात वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे.