Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संताचे विचार हेच समाजातील प्रत्येक घटकाला दिशा देणारे असतात.

The thoughts of a saint are the ones that guide every element of the society युवा नेते मधुकर भांडेकर यांचे प्रतिपादन

     चामोर्शी - संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज ते संत शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांनी समाजाला जो विचारांचा आधार दिलेला आहे, तोच आधार समाजातील प्रत्येक घटकाला दिशा देणारा आहे. त्यासाठी प्रत्येकांनी संतांचे विचार अंगीकारावे असे प्रतिपादन युवा नेते मधुकर भांडेकर यांनी केले.

दिनांक 17-12-2023 18:35:48 Read more

तेली समाज यवतमाळ स्नेहमिलन सोहळा

Teli Samaj Yavatmal Sneh Milan Samaroh    यवतमाळ - समाजातील लोकांमध्ये नाते अधिक वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने यवतमाळ येथील तेली समाजाच्यावतीने आयोजीत कौटुंबिक स्नेह मिलन सोहळा रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात सर्वाधिकारी दामोधर पाटील गुरुकुल मोझरी आश्रम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

दिनांक 17-12-2023 16:09:07 Read more

मालेगाव तेली समाजाच्‍या वतीने श्री संत संताजी महाराज जयंती उत्साहात संपन्‍न

     मालेगाव शहरातील तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संताजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त मालेगाव येथील सेलू फाटा येथे श्री संताजी महाराज नगर च्या नाम फलकाचे अनावरण समाजातील जेष्ठ कार्यकर्ते सिताराम निंबाजी काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध मान्यवरासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होता.

दिनांक 16-12-2023 21:24:47 Read more

छत्रपती संभाजीनगर तेली समाजातर्फे राज्यस्तरीय वधू-वर मेळावा उत्साहात

Chhatrapati Sambhajinagar teli Samaj Rajyastariya Vadhu var Palak Parichay Melava आधुनिकतेची कास धरून मेळाव्याचे आयोजन

     छत्रपती संभाजीनगर, सकल तेली समाज व तेली सेनेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राज्यस्तरीय तेली समाज वधू वर संपर्क मेळावा नुकताच पार पडला. यावेळी राज्यभरातून विवाह इच्छुक वधू वरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले, सदरिल मेळाव्यात ३७५ तरुण तरुणींनी नाव नोंदणी केली.

दिनांक 16-12-2023 21:02:52 Read more

फुलगावातील मुख्य चौकास संत जगनाडे यांचे नाव

    फुलगाव (ता. हवेली) येथील मुख्य चौकास संत संताजी जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात आले. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे लेखन आणि रक्षण करण्याचे काम त्यांनी केले होते. तसेच तुकोबांच्या चौदा टाळकऱ्यांमध्ये मुख्य टाळकरी म्हणून त्यांचा समावेश होता. त्यांच्या ३९९ व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने

दिनांक 16-12-2023 20:51:25 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in