Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

विदर्भ तेली समाज महासंघ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

Vidarbha Teli Samaj Federation Calendar release ceremony concluded      विदर्भ तेली समाज महासंघ गेली तीस वर्षांपासून अविरत सामाजिक चळवळ राबवित आला आहे ही सामाजिक चळवळ राबवित असताना अनेक समाज बांधवांनी अनेकदा सहकार्य केले तेव्हाच हा रथ अविरत पणे सतत चालू आहे तेव्हा आज दिनांक 17/12/23 रोजी संताजी दिनदर्शिका वर्धा लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.रामदासजी तडस तसेच बारामतीचे तेल उद्योजक उद्योगपती पोपटराव गवळी

दिनांक 22-12-2023 00:38:33 Read more

संत शिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम

Shri Sant Santaji Jagnade Maharaj punyatithi Mahotsav Sakoli     मौजा - उमरी / लवारी येथे दि. १९ व २०/१२/२०२३ रोज मंगळवार व बुधवारला प.पु. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव स्थळ - जगनाडे चौक उमरी हरीभाऊ प.लांजेवार या. आवारात संपन्‍न होत आहे.सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करण्यात येते आहे की, तेली समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

दिनांक 22-12-2023 00:27:31 Read more

शिर्डी तेली समाज वधु वर मेळावा हा सामाजिक उपक्रम - अॅड.विक्रांत वाघचौरे

teli Samaj Rajyastariya Vadhu var Palak Parichay Melava Shirdi 2023 held with enthusiasm      शिर्डी दि. १० – उत्कृष्ट नियोजन आणि पारदर्शकता हे शिर्डी मेळाव्याचे सूत्र आहे. श्री संत संताजी महाराज जगनाडे हे समतेचे पाईक आहेत. संतांची परंपरा, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम तेली समाज करत आहे. समाजाने दिलेली जबाबदारी प्रामाणिक रित्या पार पाडण्याचे कार्य शिर्डी मेळाव्याच्या माध्यमातून केले जात आहे. विश्वासअहर्ता ही सामाजिक कार्याची जबाबदारी वाढवते असे प्रतिपाद

दिनांक 18-12-2023 07:02:53 Read more

देगलूरमध्ये संताजी जगनाडे सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन

Inauguration of Santaji Jaganade Cultural Hall in Degalur     दि. १४ : देगलूर तालुक्यातील तेली समाज कार्यकारी संघ या नोंदणीकृत संस्थेस देगलूर नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या चार गुंठे भूखंडावर तेली समाजाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संताजी जगनाडे सांस्कृतिक सभागृहाच्या कंपाऊंड वॉलचे गेट व बांधकामाचा शुभारंभ देगलूरनगरीचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार व तेली समाजाचे उपाध्यक्ष डॉ. अमितकुमार देगलूरकर यांच्याहस्ते संपन्न झाला.

दिनांक 17-12-2023 19:51:03 Read more

विदर्भ तेली समाज महासंघातर्फे संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात साजरी

Saint Santaji Jagannade Maharaj Jayanti celebrated by Vidarbha Teli Samaj mahasangh संवाद यात्रा पुस्तकाचे प्रकाशन

    नागपूर:- संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ८ डिसेंबर जयंती निमित्त जगनाडे चौक नागपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आणी संवाद यात्रा पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.

दिनांक 17-12-2023 19:08:48 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in