वीरशैव तेली समाज लातूर,महिला मंडळ आयोजित मकर-संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभ दिनांक 26 जानेवारी रोजी,वीरशैव सांस्कृतिक भवन लातूर येथे भव्य स्वरूपात पार पडला.याप्रसंगी समाजातील जेष्ठ महिला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. चंद्रकला कलशेट्टी,सौ.छायाताई चिंदे,सौ.छायाताई शेगावकर,सौ.सुमन राऊत, सौ.शोभा लोखंडे,सौ.महानंदा देशमाने सौ.जयश्री राऊत
तेल्हारा महिला मंडळ व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने तेली समाजाचे आराध्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे दिनांक 10 जानेवारी 2024 ला साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. प्रभा पोहणे ह्या तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. पुष्पा खोडे, सौ प्रीती गुल्हाने,
श्री ग्रुप फाऊंडेशन नाशिकचा सामाजिक उपक्रम १० वा सर्वजातीय व राज्यस्तरीय अंध-अपंग, मूकबधिर, व्यंग, विधवा-विधूर व घटस्फोटीत वधू-वर परिचय मेळावा, रविवार दि. ३ मार्च २०२४ सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत. ठिकाण : कै. रमेशशेठ वामनराव चांदवडकर नगर, रावसाहेब थोरात सभागृह, केटीएचएम कॉलेज जवळ, गंगापूर रोड, नाशिक.
तेली समाज संस्था गोंदिया द्वारा आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम व वर-वधु परिचय सम्मेलन तेली समाज संस्था गोंदिया व विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम (महिलासांठी) व वर-वधु परिचय सम्मेलन दि. २८/०१/२०२४ रोज रविवार ला सकाळी ११ वाजे पासुन आयोजित केले आहे.
संत श्री जगनाडे महाराज तेली समाज संघटना व्दारा आयोजीत श्री संताजी जगनाडे महाराज स्मृती सोहळा उपवर - वधु परिचय मेळावा, महीलांचा हळदीकुंकू कार्यक्रम, समाज प्रबोधन गुणवंतांचा सत्कार सोहळा दिनांक : २० व २१ जानेवारी शनिवार व रविवार स्थळ : मधून सभागृह, भंडारा - नागपूर रोड, ठाणा (पे. पंप), ता. जि. भंडारा.