Sant Santaji Maharaj Jagnade
नागपूर - तेली समाज विकास संस्था, मौदा मार्फत दि. ८ डिसेंबर २०२४ रविवारला येथे संताजी भवन, मौदा, जि. नागपूर श्री. संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान करून प्रबोधनात्मक साजरी करण्यात आली. याप्रसंगी जगदिश वाडिभस्मे, ऍड. मृनाल तिघरे यांनी संताजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत
" मानवता हाच खरा धर्म " असा विचार अभंगातून मांडणाऱ्या श्री. संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त जि.प.प्रशाला,मुरुम ता.उमरगा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादनजिल्हा परिषद प्रशाला मुलांची मुरूम तालुका उमरगा येथे आज दिनांक ८/१२/२०२४ रोजी संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या तुकारामाची अभंगवाणी या ग्रंथाचे लेखनकर्ते राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार देशमाने
संताजींचे विचार लहान थोरांपर्यंत पोहचले पाहिजेत- माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटीलधाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने धाराशिव शहरातील जनता बँकेच्या समोरील संताजी जगनाडे महाराज चौकात राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून धाराशिव माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील व जनता बँकेचे माजी चेअरमन मा.श्री विश्वास आप्पा शिंदे आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक
तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर यांच्या विद्यमाने सामाजिक मेळावा व भव्य वधु-वर परिचय मेळावा दिनांक : १२ जानेवारी २०२५ रोज रविवार वेळ : सकाळी ११.३० वा. स्थळ : मातोश्री सभागृह, खनकेवाडी, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर
संताजी बिग्रेड व तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा - २०२४ रविवार, दि. ८ डिसेंबर २०२४ भव्य शोभायात्रা सकाळी ९.०० वाजेपासुन मार्ग : हनुमान मंदिर पारडी ते संत जगनाडे महाराज स्मारक, जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर., रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर