Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

बुलढाणा तेली समाज वधु -वर व पालक परिचय मेळावा

teli samaj buldhana vadhu var palak parichay melava     जळगांव जामोद व संग्रामपूर तालुका, जिल्हा बुलढाणा तेली समाज राज्यस्तरीय भव्य मोफत वधु -वर व पालक परिचय मेळावा तथा सोयरिक पुस्तिकेचे विमोचन स्थळ : सांस्कृतिक भवन, जलाराम मंदीराजवळ, जळगांव जामोद जि. बुलढाणा  - ४४३४०२ टिप : सोयरिक पुस्तकात परिचय पत्र मोफत छापण्यात येणार आहे. परियच पत्र देण्याची अंतिम तारिख २५/०१/२०२४

दिनांक 08-01-2024 17:34:06 Read more

श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा, सातारा

Sri Sant Santaji Maharaj Jaganade Punyatithi Satara    समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव, ता. कोरेगाव जि. सातारा च्‍या वतीने  मार्गशीर्ष वद्य १३ मंगळवार दि. ९ जानेवारी २०२४ रोजी. प्रमुख पाहुणे - मा. सागर नारायण वीरकर (कोरेगाव पंचायत नगरसेवक) मा. चंद्रकांत वाघचौडे ( जाखनगाव उपसरपंच) सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. अनिल भोज (मा.अध्यक्ष) श्री.सुरेश किर्वे (मा.अध्यक्ष)

दिनांक 08-01-2024 17:16:40 Read more

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा निमीत्य भव्य रक्तदान शिबीर

A grand blood donation camp on the occasion of the Punyatithi of Saint Shiromani Santaji Jaganade Maharaj    महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, उमरेड जि. नागपूर, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा निमीत्य भव्य रक्तदान शिबीर मंगळवार, दिनांक ०९ जानेवारी २०२४ ला वेळ : ९.०० ते ४.०० वाजेपर्यंत स्थळ: साने गुरुजी जेष्ठ नागरीक भवन आशिर्वाद मंगल कार्यालय जवळ, उमरेड

दिनांक 08-01-2024 16:14:40 Read more

"वारी" मनाला आत्मिक आनंद देणारी ! - संत संताजी महाराज जगनाडे महासंघ, मुंबई

Vari brings spiritual joy to the mind - Sant Santaji Maharaj Jagannade Federation Mumbai    श्री वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र) तर्फे श्री पांडुरंग पालखी सोहळा श्री राम मंदिर, कॉटनग्रीन ते श्री विठ्ठल मंदिर, वडाळा मुंबई (वर्ष २४वे) आयोजित करत असतात. आपण संत संताजी जगनाडे महाराज चौक, लालबाग मुंबई येथे पालखीचे समाज बंधु भगिनींतर्फे भव्य स्वागत करत असतो.

दिनांक 08-01-2024 15:57:02 Read more

तेली समाजाने मनुस्मृती का जाळली ?

Teli Samaja ne manusmriti ka jalali     - अनुज हुलके, विदर्भ तेली समाज महासंघ स्थापन होण्यापूर्वी तेली समाजाला हीन लेखणाऱ्या काही घटना घडल्या. त्याच्या निषेधाचे  तीव्र पडसाद समाजात उमटले. त्यानंतर तेली समाज आणि इतरही काही शेतकरी-कष्टकरी असलेल्या शुद्र जाती आणि स्त्रियांबद्दल हीन लेखन केलेल्या साहित्याची चर्चा होऊ लागली. यात प्रामुख्याने मनुस्मृतीचा उल्लेख होऊ लागला. आणि हिन लेखल्या गेलेल्या समाजात एकप्रकारे अस्मिता जागृत होऊ लागली.

दिनांक 01-01-2024 10:56:53 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in