संताजी बिग्रेड व तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा - २०२४ रविवार, दि. ८ डिसेंबर २०२४ भव्य शोभायात्रা सकाळी ९.०० वाजेपासुन मार्ग : हनुमान मंदिर पारडी ते संत जगनाडे महाराज स्मारक, जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर., रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ, सातारा. आयोजित मोफत राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार, दि. २ फेब्रुवारी २०२५, मेळावा स्थळ : महासैनिक लॉन, करंजेनाका, सातारा. - सदरचे फॉर्म फक्त या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत - श्री. अशोक बाबुराव भोज द्वारका, सुभाषनगर, मु.पो. ता. कोरेगांव जि. सातारा - ४१५५०१ मोबा. ९८६०५९४७४१
श्री संताजी महाराज स्नेही मंडळ अकोला आयोजित तिळवण तेली समाज वधु-वर परिचय मेळावा रविवार दि ०५ जानेवारी २०२५ सकाळी १० ते ४ पर्यंत स्थळ - जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हील लाईन आकाशवाणी समोर, अकोला.
लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १७ वा राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळावा २०२४, स्थळ - राधाकृष्ण मंगल कार्यालय, स.नं. ३५, आंबेगांव बु. डी. मार्ट समोर, कात्रज बायपास, कात्रज पुणे - ४११०४६. मेळावा रविवार दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत.
छत्रपती संभाजीनगर - ओबीसी समाजामधील एक महत्त्वाचा घटक म्हणून तेली समाज असून हा समाज कष्टकरी आणि मोल मजुरी करणारा एक स्वाभिमानी समाज आहे. महाराष्ट्रमध्ये हा समाज दूर विखुरलेला आहे. या समाजाची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना व युवकांना उद्योग धंद्यासाठी अर्थसहाय्य मिळणे गरजेचे होते.