लातूर: विरशैव तेली समाजाने गेल्या 50 वर्षांपासून जपलेली अखंड परंपरा यावर्षीही महाशिवरात्रीच्या निमित्ताने साजरी करण्यात आली. श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान येथे अमावस्येच्या दिवशी गंगाजल अभिषेक व मानाची काठी लावून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजाचे अध्यक्ष श्री किशोर भुजबळ यांच्या हस्ते मानाच्या काठीचे पूजन करण्यात आले.
वीरशैव तेली समाज लातूर,महिला मंडळ आयोजित मकर-संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभ दिनांक 26 जानेवारी रोजी,वीरशैव सांस्कृतिक भवन लातूर येथे भव्य स्वरूपात पार पडला. याप्रसंगी हळदी कुंकू संमारंभाचे उद्घाटन डॉ. सौ. अर्चनताई पाटील चाकुरकर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. उषा फेसगाळे, सौ. माया कलशेट्टी, सौ. मिनाक्षी राऊत, सौ. माहेश्वरी क्षीरसागर,
वीरशैव तेली समाज लातूर यांच्यातर्फे नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशनाचा शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी कार्यक्रम भालचंद्र ब्लड बँक येथील हॉलमध्ये पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. उमाकांतआप्पा कोरे,( सचिव -वीरशैव समाज लातूर.) श्री. अशोकभाऊ भोसले (विश्वस्त-सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर ) श्री. बसवंत आप्पा भरडे (सचिव-श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडल लातूर )
वीरशैव लिंगायत तेली समाजसेवी संस्था, बार्शी. आयोजित, राज्यव्यापी वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दि. २९/१२/२०२४ रोजी वधू-वर नांव नोंदणी : सकाळी ९ पासून कार्यक्रमाचे उद्घाटन व दिपप्रज्वलन : दुपारी १२:१५ मि. स्नेह भोजन : दुपारी १ ते २ वधु-वर पालक परिचय मेळावा : दुपारी २ ते ५ स्थळ :वीरशैव लिंगायत बोर्डिंग, ऐनापूर मारुती मंदीर जवळ, बार्शी. जि. सोलापूर.
लेखक - डॉ. सुनील भंडगे
संतश्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म दि. ८ डिसेंबर, १६२४ रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या सुदुंबरे या गावी झाला. त्यांची आई माथाबाई आणि वडील विठोबा हे पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे साहजिकच संताजींवर लहानपणापासूणच धार्मिक संस्कार झाले होते.