Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री. काशिनाथ रघुनाथ (कारभारी) दारुणकर, अहमदनगर, श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1986

     श्री. काशिनाथ रघुनाथ दारुणकर (कारभारी) हे नगर येथील तिळवण तेली समाजातील जुने कार्यकर्ते होय. वंशपरंपरेने समाजाचे कारभारीपद यांचेकडे आलेले असुन यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यक्रम पार पडत आले आहे वडिलांनी प्रयत्नाने गरिबीवर' मात केली.

दिनांक 26-04-2020 21:46:48 Read more

श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे मानकरी ....

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)

    श्री. अंबादास व काशिनाथ पलंगे यांच्या घराण्यात पूर्वापार एैतिहासिक काळा पासून श्री. तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा मान मिळत आलेला आहे. कुलस्वामिनी तुळजापुरची भवानी माता ही उभ्या महाराष्ट्राचे कुलदेवत. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य दैवत. श्री. छत्रपतीना भवानी मातेने आशिर्वाद देवुन महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेची आज्ञा केली व हिंद धर्माचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करविली.

दिनांक 27-04-2020 16:03:41 Read more

टी. आर. दारुणकर (कारभारी) श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1986

 श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)

     दारुणकर यांचा जन्म २९-११-१९२५ रोजी झाला. त्यांनी इ. स. १९४६ पासून सार्वजनिक व सामाजिक कार्यास सुरुवात केली. नगर शहर पालिकेचे दोन वेळा अध्यक्षपद, दोन वेळा स्थायी समिती चेअरमनपद आणि १९५२ ते ७४ पर्यंत ते नगरसेवक होते. नगरपालिकेत काम करीत असताना त्यांनी अनेक विधायक व सामजिक स्वरूपाची कामे केली आहेत.

दिनांक 27-04-2020 16:19:27 Read more

अर्जुनराव मारुतीराव इंगळे श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1986

अर्जुनराव मारुतीराव इंगळे, B.Sc. special Executive magistrate

    सेकेटरी, तिळवण तेली समाज ट्रस्ट, अहमदनगर अर्जुन राव यांचा जन्म अहमदनगर येथे १८ मार्च १९३९ रोजी झाला. यांचे इंगळे घराणे हे अहमदनगर येथील तिळवण तेली समाजातील प्रसिद्ध व सुखवस्तु घराणे म्हणून ओळखले जाते. कै. काशिनाथ भिवसेन इंगळे तसेच कै. दशरथ  व कै. बाबुराव इंगळे हे तीन बंधु या घराण्याचे आधार स्तंभ होत.

दिनांक 27-04-2020 18:44:34 Read more

कै. शंकरराव विश्राम काळे, श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1986

     कै. शंकरराव विश्राम काळे मुळचे वाळकीचे. शरीरयष्टी सडपातळ, रंगाने गोरे, लहानपणा पासून शांत व धार्मिक स्वभावाचे. दर आषाढीस पंढरपूरची वारी करणे. तसेच देहू आळंदीस जाणे, गोकर्ण, महाबळेश्वर, गया, प्रयाग, काशी वगैरे सर्व क्षेत्र फिरुन आले. त्यांना नाना या नावाने ओळखत. मुखात नेहमी पांडुरंगाचे नामस्मरण. ज्ञानेश्वरी अगदी मुखोद्गत. पहाटे उठून प्रातःविधी स्नान, पूजा आटोपून श्री ज्ञानेश्वरी वाचन.

दिनांक 27-04-2020 20:45:06 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in