दहावी - बारावीमध्ये नेत्रदीपक यश मिळविल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बुलढाणा खामगाव - येथून जवळच असलेल्या वाडी येथील सौभाग्य लॉनमध्ये २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच पंचमंडळाचे अध्यक्ष राजेश झापर्डे, सचिव गणेश खेडकर, खामगाव तालुका तेली समाज महिला मंडळ अध्यक्ष सौ. नंदाताई सोनटक्के, सचिव अर्चनाताई जामोदे, जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई सुलताने, बुलढाणा दक्षिण जिल्हाध्यक्ष
प्रदेश तेली महासंघ, जळगांव जिल्हा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ, गुणीजनांचा सत्कार समारंभ पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान समारंभ. समारंभ दिनांक व वेळ २९ ऑगष्ट २०२२ सोमवार रोजी सकाळी १० वाजता ठिकाण : सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, टेलीफोन ऑफीसच्या जवळ, जळगांव
खान्देश तेली समाज मंडळ धुळे जिल्हा व प्रदेश तेली महासंघ आयोजित, खान्देश स्तरीय गुणगौरव सोहळा २०२२, दिनांक व वेळ 9 रविवार दि. २८/८/२०२२ रोजी सकाळी १० वाजता. ठिकाण कल्याणी लॉन्स नकाणे गांव, धुळे. आयोजक मा.श्री.आप्पासो.नरेश रूपला चौधरी ( जिल्हा अध्यक्ष, प्रदेश महासंघ, धुळे ) ( नगरसेवक, धुळे म. न. पा. धुळे ) मा. श्री. भाऊसो.कैलास आधार चौधरी (जिल्हाअध्यक्ष, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे)
- भगवान बागूल (पत्रकार) मालेगाव (नाशिक) मोबा. - ९८२३३४०४०९
समाजमित्रा,
फार दिवसांपुर्वी मी 'अश्वत्थाम्याची जखम आणि तेली समाज' हा लेख लिहिला होता. स्वप्नात भिक मागण्यासाठी माझ्या घरासमोर उभा असलेला, कपाळावरील जखम वाहत असलेला, माशा घोंगावत असलेला अश्वत्थामास मी पुढे जा असे सुनावतो ! त्यावर चिडलेला अश्वत्थामा-तू तेली समाजसुधारक म्हणवतोस ना ? ‘ऐक, तुझ्या समाजाच्या जखमा’ असे म्हणून तेली समाजाचे सर्व दोष सांगू लागतो. असा त्या लेखाचा विषय होता.
मालेगाव महानगर तेली समाज आयोजित विद्यार्थी गुणगौरव व राष्ट्रगौरव माजी व आजी सैनिक सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षणाच्या व्यतिरिक्त प्रत्येक विद्याथ्याने आपली पर्सनलिटी ओव्हर ऑल विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असावे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष न करता शिक्षकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे