कोल्हापूर लिंगायत तेली समाज कोल्हापूर (ट्रस्ट) व श्री बसवेश्वर को - ऑप. क्रेडिट सोसा. लि; कोल्हापूर.यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित लिंगायत तेली समाज महाराष्ट्र राज्यव्यापी २३ वा वधू-वर आणि पालक परिचय मेळावा. करवीर काशी श्री अंबाबाईचे सानिध्यात व शाहू महाराज यांचे कर्मभूमीत, केशवराव भोसले या भव्य नाट्यगृहात वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व राहता तालुका तेली समाजाचे वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणारा कार्तिक शुद्ध नवमी ते त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त आवळा वृक्ष पूजन व वनभोजन उत्सव वर्ष 2 रे काल मोठ्या उत्साहात अस्तगाव ता राहता येथे श्री सुभाषराव शेजुळ यांच्या घरी संपन्न झाला, यावेळी महिलांनी सुंदर नियोजन करून विधिवत पूजन महिलांचे हस्ते करण्यात आले
प्रदेश तेली महासंघाच्या वतीने रविवारी श्री संताजी जगनाडे महाराज उद्यान, सेव्हन लव्हज चौक येथे दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगरसेवक अविनाश बागवे, महासंघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजयभाऊ रत्नपारखी आणि उद्योजक उमेशशेठ किरवे, प. महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष सौ. निशाताई करपे व जिल्हा अध्यक्ष सौ. उज्वलाताई पिंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १६ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा २०२२ स्थळ राधाकृष्ण मंगल कार्यालय, स.नं. ३५, आंबेगांव बु. डी. मार्ट समोर, कात्रज बायपास, कात्रज पुणे - ४११ ०४६. मेळावा रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत...
अखिल भारतीय तैलिक साहू महासभा के राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक वाघ विला वॉटर पार्क व रिसॉर्ट उमरी ,नागपूर महाराष्ट्र मे रविवार 09/10/22 संपन्न हुई l बैठक की सुरूवात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज की प्रतीमा एवं तेली साहू समाज की राजमाता स्वर्गीय केशरकाकु क्षीरसागर के प्रतीमा का पुजन एवं माल्यार्पण समाज