Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री संताजी जगनाडे महाराज जयंती साळवा येथे उत्‍साहात संपन्‍न

     साळवा - ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग देह आपुला भंगतो माती मिळोनिया जातो. त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाहि प्राण जातो. यमपाशी दुःख होते ते मायेशी संतु म्हणे असा अभंग गाईला. पुढे चालु केला देहावरी, याद्वारे समाजाला जीवनाचा अर्थ उलगडणारे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या फोटोचे पूजन व माल्यार्पण करून शुक्रवारी (८ डिसें.) जयंती साजरी करण्यात आली.

 

दिनांक 11-12-2023 09:05:14 Read more

ढोरपगाव येथे संत श्री जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Saint Santaji Jaganade Maharaj Jayanti celebrated in dhorapgaon       खामगाव - संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. संत श्री जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्या पैकी एक झाले.

दिनांक 11-12-2023 05:20:59 Read more

संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांची जयंती विहामांडवा येथे उत्‍साहात साजरी

Saint Santaji Jaganade Maharaj Jayanti celebrated in Vihamandwa Paithan Taluka       विहामांडवा येथील सरस्वती सार्वजनिक वाचनालयात संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांची 399 जयंती करण्यात आली. साजरी जयंती निमित्त संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी विहामांडवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर, अंगद भिंगारे महाराज यानी संत शिरोमणी जगनाडे ची महती सांगितली.

दिनांक 11-12-2023 05:11:36 Read more

वालसावंगीत संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात

Saint Santaji Jaganade Maharaj Jayanti celebrated in Walsawangi Jalna    वालसावंगी येथे शुक्रवारी (ता.०८) तारखेला सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिर येथे तेली समाजाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

दिनांक 11-12-2023 05:03:36 Read more

मुदखेड येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात संपन्‍न

Saint Santaji Jaganade Maharaj Jayanti celebrated in Mudkhed     मुदखेड,दि.८ तहसील कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शासन निर्णयानुसार तहसील कार्यालयात तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.

दिनांक 11-12-2023 04:55:55 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in