Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संताजी महाराज जगनाडे जयंतीनिमित्त चाकणला विविध धार्मिक कार्यक्रम

     चाकण : ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या संत संताजी महाराज जगनाडे जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. चाकण (ता. खेड) येथे संत संताजी महाराज जगनाडे यांचे जन्मस्थान आहे. जयंती उत्सवानिमित्ताने सकाळी साडेसहा वाजता संताजी महाराजांच्या जन्मस्थळी प्रतिमा पूजन करण्यात आले. साडेआठ वाजता रामचंद्र महाराज धाडगे यांचे संताजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रवचन झाले

दिनांक 16-12-2023 20:41:50 Read more

यवतमाळ तेली समाजाचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा

Family Reunion Ceremony of Yavatmal Teli Samaj     यवतमाळ : जिल्ह्यात गेली अनेक दशकापासून कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा झाला नव्हता. समाजाला दिशा देण्याचे काम अनेक समाज बांधवांनी केले. ही मेळावे काळाची गरज असून समाजाला दिशादर्शक ठरतोय व आपसातील नाते आणखी घट्ट करतो, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. निमित्त होते. कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्याचे.

दिनांक 16-12-2023 20:14:58 Read more

कुष्ठरोग आश्रमात महापौरांच्या हस्ते महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीतर्फे पुरुषांना टी शर्ट व महिलांना साडी वाटप

Distribution of t-shirts to men and sarees to women by the Maharashtra prantik Tailik Mahasabha Mahila Aghad by the Mayor in the kushtaRog ashram     धुळे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंतीनिमित्त दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता कुष्ठरोग आश्रमात महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्या हस्ते पुरुषांना टी शर्ट व महिलांना साडी वाटप करण्यात आले. अतिशय चांगल्या दर्जाचे टि शर्ट महिला

दिनांक 16-12-2023 20:05:05 Read more

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभातर्फे धुळे शहरात संताजी महाराज जयंती उत्सवात साजरी

Celebration of Santaji Maharaj Jayanti in Dhule city by Maharashtra prantik Tailik Mahasabha     धुळे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंती दि. ८ डिसेंबर २०१३ रोजी मोठ्या उत्साह व जल्लोषात रोष फटाके आतिषबाजीत साजरी करण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव नरेंद्र भाऊ चौधरी, जिल्हा अध्यक्ष कैलास भाऊ काळू चौधरी, प्रथम महापौर भगवान बापूजी कनवाळ महापौर प्रतिभा ताई चौधरी,

दिनांक 16-12-2023 19:56:03 Read more

संताजी चौक ते संताजी सृष्टी रॅली संपन्न

Santaji Chowk to Santaji Srishti Rally completed     यवतमाळ तेली समाज महासंघ यवतमाळ जिल्हा ओबीसी जन मोर्चा संताजी नागरी सहकारी पतसंस्था व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने संताजी चौक या ठिकाणावरून अगदुरु तुकोबारायाचे परम शिष्य संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या निमिताने रैलीचे नियोजन करण्यात आले, संताजी चौक येथे संताजी महाराजांच्या चित्राचे पूजन केल्या गेले सदर पूजनाच्या वेळेस संताजी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रामलसचिव विलास काळे

दिनांक 16-12-2023 19:43:55 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in