Sant Santaji Maharaj Jagnade
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाज ट्रस्ट सुरत गुजरात द्वारा आयोजीत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्म जयंती सोहळा-२०१९ संंपन्न होत आहे. सदर कार्यक्रमाची रुपरेषा जयंती महोत्सव दि.०८ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४.00 ते ६.०० वाजता. सर्व तेली समाज बंधु भगिनी कार्यक्रमात सह परिवार उपस्थिती रहावे ही विनंती करण्यात आलेली आहे.
8 दिसंबर, रविवार को कमला नेहरू उद्यान में बैठक
रायगढ़ | जिला साहू संघ एवं नगर साहू संघ के संयुक्त तत्वाधान में 22 दिसंबर, रविवार को दोपहर 1.00 बजे साहू युवक-युवती परिचय सम्मेलन आयोजित की जावेगी। नगर साहू संघ के अध्यक्ष ओम साहू एवं कार्यकारी अध्यक्ष महेश साहू (काइज़र) ने संयुक्त विज्ञप्ति जारी कर जानकारी दिया है कि प्रति वर्ष की भांति इस वर्ष भी साहू समाज के विवाह योग्य युवक-युवती परिचय सम्मेलन,
ब्यावर साहू समाज समिति की बैठक का आयोजन बुधवार को बिजयनगर रोड स्थित साहू वाटिका में आयोजित की गई। बैठक की अध्यक्षता रघुनाथ पंचोली ने की। बैठक में आगामी आठ अप्रैल को आयोजित होने वाले सामूहिक विवाह सम्मेलन पर चर्चा की गई। मीटिंग में अजमेर जिले में समाज के नवनिर्वाचित पार्षदों का माला व साफा पहनाकर सम्मानित किया ।
संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती दि.८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत साजरी करण्यात यावी असे आशयाचे परीपत्रक शासनाने प्रसिद्ध केले आहे. त्या अनुषगाने बृहन्महाराष्ट्र तेली समाज संस्थाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय व सर्व विद्यापीठात संताजी महाराज यांची प्रतिमाचे वाटप करण्यात आले.
दि.८ डिसेंबर २०१९ रोजी राष्ट्रीय संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतीमेचे पुजन व पुष्प हार अर्पण करताना रत्नागिरी तालुक्यातील तेली समाज ज्ञाती श्री. प्रभाकर खानविलकर, श्री.तुलसिदास भडकमकर, श्री.अविनाश कदम,श्री.सुभाष लांजेकर, श्री.प्रकाश झगडे, किरण आंब्रे, श्री. दत्तात्रय शेलार, श्री.संतोष चव्हाण