Sant Santaji Maharaj Jagnade
शुन्यातुन सुरवात केल्यामुळे सामाजीक जाणीव मुंबईत आल्यावर अनेक अडचनीला तोंड द्यावे लागते म्हणुन लालबाग मध्ये बकरी अड्यावर समाजाची संस्था उभी करण्याचे ठरविले या साठी कै. गंगाराम देशमाने, कै. राऊत हे हाडके यांच्या नेतृत्वा खाली संताजी सेवा मंडळ हाडके पुढे होते. याच जाणीवेतुन सातारा परिसरातील बांधवा साठी इमारत घेतली येथे पुर्वी निवासाची ही सोय होत होती. समाजाच्या गरजा सोडवणे संताजी उत्सव व सांस्कृतीक, सामाजीक कार्यक्रम ते साजरे करतात काही काळ अध्यक्ष ही होते.
औरंगाबाद शहरात तेली समाज आयोजित गुण गौरव समारंभात तेली समाजातील १५० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आ.जयदत्त क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती.
नेवासा - भानसहिवरे गावचे सरपंच, नेवासा, ता. कृषी उत्पन्न बाजारा समीती संचालक असलेल्या श्री. देविदास साळुंखे यांना महाराष्ट्र तैलीक महासभा तालुका पद उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष श्री. भागवत लुटे यांनी दिले आहे. त्यांचे सर्वातर्फे अभिनंदन.
शिरवळ या मुळ गावातुन ते लोणी कळभोर येथे स्थिर झाले. फिलिफ्स कंपनीत नोकरी करु लागले. तसा यांचा पिंड चळवळी स्वभाव धाडसी त्यामुुळे ते फिलिफ्स कामगार संघटनेचे अध्यक्ष झाले. कामगार हा त्यांचा पिंड जवळून पहाता आला. या कंपनीत अनेक समाज बांधवांना त्यांनी कामास लावले होते. कामगारांच्या हिता साठी त्यांनी संप पुकारला. संप लांबत चालला होता व्यवस्थापन मागण्या मंजुर करेणा.
श्री. जयसिंगराव कृष्णाजी दळवी यांचा जन्म सज्जनगडच्या पायथ्याशी वसलेल्या, श्री रामदास स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या परळी येथे झाला. श्री. कृष्णाजी सावळाराम दळवी व सौ. तानुबाई कृष्णाजी दळवी यांचे हे चौथे अपत्य. 1 बहिण व चार भाऊ अशा कुटुंबामध्ये अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही परळी येथील शाळेत 7 वी पर्यंत शिक्षण घेतले. परंतु घरच्या परिस्थितीमुळे दुध डेअरी मध्ये 30 रूपये महिना पगारावर नोकरी सुद्धा केली.