Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

अहमदनगर तिळवण तेली समाज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

समाज संघटन मजबूत झाल्यास प्रश्न सुटण्यास मदत : उगले

Ahmednagar Tilvan teli samaj trust padadhikari Satkar    अहमदनगर : आज प्रत्येक मनुष्य हा आत्मकेंद्री बनत चालला आहे. मी, माझे, मला या मानसिकतेतून जात असतांना समाज, मित्र, परिवार यांना विसरत आहेत. अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांचा विकास व्हावा, समाजाला दिशा मिळावी, समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी तिळवण तेली समाज ट्रस्ट समाजाचे संघटन करुन समाजोन्नत्तीचे काम करत आहे. समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध उपक्रम

दिनांक 02-01-2022 06:49:49 Read more

महाराष्‍ट्र तैलिक महासभा समाज जोडो अभियान रथयात्रेचे श्रीरामपूर येथे भव्‍यस्‍वागत.

Maharashtra tailik Mahasabha Samaj jodo Rath Yatra welcome in Shrirampur    श्रीरामपूर:- महाराष्‍ट्र तैलिक महासभे मार्फत आयोजित समाज जोडो अभियानांतर्गत रथयात्रेचे दिले.२० डिसेंबर रोजी श्रीरामपूर शहरात आगमन झालं.बेलापूर रोडवरील जयबाबा प्रेससमोरील श्री.किरण वनदेव सोनवणे यांच्या घरी तेली समाज बंधू भगिनींनी रथयात्रेचे उस्फू्र्त स्वागत केले. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनी पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे

दिनांक 24-12-2021 04:26:11 Read more

श्री संत संताजी महाराज समाज जोडो रथयात्रेचे नगरमध्ये उत्स्फुर्त स्वागत

या रथयात्रेतून ओबीसींमध्ये जागृती होईल - हरिभाऊ डोळसे

Shri Sant Santaji Maharaj Samaj Jodo Rathyatra is warmly welcomed in the Ahmednagar    नगर - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक सभेच्यावतीने ओबीसींवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. जातीमधील सर्व पोटजाती विसरुन तेली समाजासह ओबीसी समाज संघटन मजबूत व्हावे हे काळानुरुप गरजेचे आहे. प्रांतिक तैलिक महासभेच्या तेली समाजाच्या अ‍ॅपद्वारे समाजाची महाराष्ट्रभर जनगणना व्हावी व समाजाचा डाटा गोळा करणे गरजेचे आहे. तसेच ओबीसींवरील होणार्‍या अन्यायाबाबत वेळप्रसंगी समाज रस्त्यावर उतरेल.

दिनांक 22-12-2021 09:01:18 Read more

तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

tilvan teli Samaj trust Ahmednagar Nutan samparka Karyalay udghatan समाजबांधवांचे संघटन झाले तरच प्रश्न सुटतात- आसाराम शेजूळ

     अहमदनगर : समाजाची उन्नत्ती व्हावी, यासाठी संघटन महत्वाचे असते. पदाधिकार्यांच्या चांगल्या कामातून हे शक्य होते. तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने गेल्या काही वर्षात समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात संघटन करुन एकीचे बळ दाखवून दिल्याने प्रश्न सुटत आहे. त्यामुळे विविध उपक्रमांतून समाजाची प्रगती साध्य होत आहे

दिनांक 16-12-2021 05:58:34 Read more

तिळवण तेली समाज ट्रस्ट अहमदनगर च्यावतीने संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्‍साहात साजरी

Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti celebration by Tilwan Teli Samaj trust Ahmednagar संत जगनाडे महाराज यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले : जाधव

    अहमदनगर : संतांचे विचार है आपले जीवन सुखी करण्यासाठी निर्माण केले गेले आहे. त्यांचे विचार आचरणात आणून आपण आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे. संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शक तत्वावर तिळवण तेली समाज ट्रस्ट काम करुन समाजोन्नत्तीचे काम करत आहे. विविध उपक्रमातून समाजाची प्रगती साधत आहे.

दिनांक 12-12-2021 15:30:41 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in