Sant Santaji Maharaj Jagnade
राजनीति मोदी को साहू समाज अपना अंग नहीं मानता -संघकी चेतावनी, समाजको बांटने हथकंडे न अपनाएं
रायपुर साहू समाज को लेकर प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के बयान पर समाज का आक्रोश जमकर फूटा. प्रदेश साहू संघ ने मोदी को अवसरवादी और जातिगत राजनीति करने के आरोप लगाते हुए दो टूक कहा किसमाज उन्हें अपना अंगनहीं मानता.
औरंगाबाद माजी ऊर्जामंत्री, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेवर संधी देऊन तेली समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व तेली सेनेतर्फे गडकरींना निवेदन देण्यात आले.
आहेरा ऐवजी वधू-वर पालकानांं रक्कम देण्याचे आवाहन
औरंगाबाद नववर्षात तेली समाजातील विवाह सोहळ्यात टोपी-टॉवेल आणि आहेर देऊ नये, याऐवजी रक्कम पालकांना द्यावी, असा संकल्प महाराष्ट्र राज्य तेली समाज विभागीय अध्यक्ष कचरू वेळंजकरांनी जाहीर केला. या घोषणेनंतर लगेचच प्रतिसाद मिळाला.
तेली समाजातील महान विभुती (भाग 2)
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
संत दमडाजी महाराज
नागपूरपासून पश्चिमेस 21 किलोमीटरवर वर्हाड नावाचे गाव वसले आहे. येथे टापरे या आडनावाचे क तेली घराणे आहे. या घराण्यात 150 वर्षांपूर्वी भिकाजीबुवा यानावाचे सत्पुरूष होऊन गेले. दमडाजी महाराज हे भिकाजीबुवांचे चिरंजीव. लहानपणापासून भक्ती, साधना, पूजापाठ, नामस्मरण यात दमडाजींचा वेळ जात असे.
श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय संस्था तळोधी (मो.) ता. चामोर्शी च्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रम स्थळ :- जगनाडे महाराज मंदिर रविवार दिनांक ८ डिसेंबर २०१९
कार्यक्रमाची रूप रेषा
७/१२/२०१९, घटस्थापना, सायं. ६.०० वा. सहभाग, समाजबांधव