७ नोव्हेंबर २३ रोजी नाशिक महानगर, नाशिक जिल्हा तैलिक महासभा, युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपालांना ओबीसी आरक्षणात कोणालाही सरसकट समावेश करु नये आणि बीड येथे झालेल्या जाळपोळीचा निषेध पत्र नाशिकच्या जिल्हाधिकारीं मार्फत देण्यात आले.
श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समिती जिल्हा गडचिरोली चे वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम. रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ ला सकाळी ११.०० वाजता * स्थळ : श्री संताजी स्मृती प्रतिष्ठान, सर्वोदय वार्ड पटवारी भवनच्या मागे, आरमोरी रोड, गडचिरोली
अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज संताजी विचार मंच, अहमदनगर प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा, अहमदनगर - २०२३ रविवार दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत ऑफिस : संताजी विचार मंच Clo. देवकर फर्निचर, नेताजी सुभाष चौक, अ.नगर.
औरंगाबाद तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२४ व सामुदायिक विवाह सोहळा वेळ - सकाळी ९ ते सायं. ६.०० वा. रविवार दि. २८ जानेवारी २०२४- मेळाव्याचे ठिकाण : मातोश्री लॉन्स, विमानतळ शेजारी, धुत हॉस्पिटल जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर संपर्कासाठी व कार्यालय पत्ता : कार्यालयीन वेळ सकाळी ९.०० ते सांय. ८.०० पर्यंत
नागपूर :-आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. भारताने या स्पर्धेत 100 पेक्षा पदके पटकावली असून नागपूरच्या ओजस देवतळेनेही दमदार कामगिरी करत सूवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे ओजसवर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.