Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी वतीने गुढीपाडवा जल्लोषात साजरा

Santaji Brigade teli Samaj Mahasabha Mahila Kranti Aghadi Gudi Padwa   अरोली कोदामेंढी येथे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी मौदा तालुका कार्याध्यक्षा कामिनी हटवार  यांच्या माध्यमातून आपली भारतीय संस्कृती टिकविणे या उद्देशाने नववर्षाच्या उत्साह गुढीपाडवा निमित्त भव्य महिलांची स्कुटी रॅली काढण्यात आली.

दिनांक 23-03-2023 16:24:13 Read more

2 अप्रैल भोपाल जंबूरी मैदान में इतिहास रचने को तैयार तेली समाज

Teli Samaj ready to create history at Bhopal Jamboree Maidan on 2nd April रथ यात्रा को मिला सभी संगठनों का समर्थन

     भोपाल । तेली समाज की एकता के लिए सभी संगठन एकजुट हो गए हैं और उनके नेताओं ने मिलकर 2 अप्रैल की भोपाल रैली को सफल बनाने के लिए कमर कस ली है। उल्लेखनीय है कि हाल ही में भोपाल के इलेवन हाइट्स होटल में तेली साहू राठौर समाज के विभिन्न संगठनो के प्रदेश अध्यक्ष एवं वरिष्ठ पधादिकारियो की महत्वपूर्ण बैठक सम्पन्न हुई।

दिनांक 23-03-2023 07:29:53 Read more

तैलिक महासभेच्या लढ्याला यश

Tailik Mahasabhachaya Ladhyala Yash    इंदिरानगर दि. १४  - विद्यमान सरकारने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या सुदुंबरे येथील समाधी स्थळाला अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांच्या निधीची व नागपूर येथील संताजी महाराज आर्ट गॅलरीसाठी सहा कोटी रुपये निधीची तरतूद केली. समाज जोडो अभियान व ओबीसी लढ्यासाठी काढलेल्या रथयात्रा याचा प्रभावी परिणाम या अर्थसंकल्पात झळकला. 

दिनांक 23-03-2023 07:20:04 Read more

ठाणे महानगर तेली समाज आयोजित हिंदु नववर्ष स्वागत शोभा यात्रा - गुढीपाडवा

Thane Mahanagar teli Samaj aayojit Hindu Nav varsh Swagat Shobha Yatra Gudi Padwa     हिंदू नववर्ष गुढीपाडवा हा उत्सव महाराष्ट्र आणि भारतातील इतर काही प्रदेशांमध्ये साजरा केला जातो. ठाणे महानगरातील तेली समाजाने वर्ष २०२३ सालच्या गुढीपाडव्याच्या उत्सवाच्या स्वागत सोहळ्यात सहभागी होण्याची विनंती केली आहे. या सोहळ्याची तारीख बुधवार, दि. २२ मार्च २०२३ आहे आणि सकाळी ६.३० वाजता तलावपाळी येथे सोहळा साजरा केला जाईल.

दिनांक 22-03-2023 10:06:42 Read more

लांबलेले विवाहाचे वय हे समाजाच्या आर्थिक अधोगतीचे लक्षण.

High age of marriage is a sign of economic decline of the society    प्रवास: गेल्या आठवड्यात काही कामानिमित्त पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्याचा योग्य आला. त्यादरम्यान अनेक कुटुंबे व सामाजिक संबंध असणाऱ्या काही जाणकार व्यक्तींची भेट झाली. प्रत्येक गावात सरासरी १०० हून अधिक मुले व मुली ३०-३५ वय ओलांडले तरीही विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

दिनांक 21-03-2023 19:23:29 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in