धुळे - खान्देश तेली समाज मंडळ धुळे आयोजित राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळावा रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, पाडवी नूतन विद्यालयाचे मैदान, स्टेशन रोड, धुळे या ठिकाणी सकाळी १० वाजता संपन्न होणार असून या मेळाव्यासाठी दीड हजार वधू-वरांची नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यभरातून तसेच शेजारचे मध्य प्रदेश, गुजरात राज्या मधून वधू-वरांनी नोंदणी केलेली असून
राष्ट्रीय तेली साहू महासंगठन द्वारा तेली महोत्सव एवं प्रतिभा सम्मान कार्यक्रम आयोजिन १३/११/२०२२ किया गया है । इस कार्यक्रम में सभी सामाजिक बंधु जो राजनैतिक वर्ग, युवा वर्ग, महिला वर्ग व सामाजिक कार्यो में महत्वकांक्षी रूची रखते हो एवं समाज में अपना योगदान देना चाहते हैं ऐसे समाज बंधु / बहन समाज में साथ मिलकर समाज को नई दिशा प्रदान करेंने का आव्हान किया गया है ।
अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आयोजित राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा 2022 च्या अर्जाचे राहता तालुका व शिबलापूर शहर, लोणी शहर आश्वि शहर बु।। व आश्वि खु।। व दाढ शहर येथे काल प्रत्यक्ष वधू वराना भेटून फॉर्म देण्यात आले, यावेळी प्रचंड मोठा उत्साह समाज बांधवांमध्ये दिसला , ना वर्गणी, ना जाहिराती असा उपक्रम समाजासाठी प्रेरक असल्याचे अनेक जेष्ठ समाज बांधवांकडुन सांगण्यात आले,
कोल्हापूर लिंगायत तेली समाज कोल्हापूर (ट्रस्ट) व श्री बसवेश्वर को - ऑप. क्रेडिट सोसा. लि; कोल्हापूर.यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित लिंगायत तेली समाज महाराष्ट्र राज्यव्यापी २३ वा वधू-वर आणि पालक परिचय मेळावा. करवीर काशी श्री अंबाबाईचे सानिध्यात व शाहू महाराज यांचे कर्मभूमीत, केशवराव भोसले या भव्य नाट्यगृहात वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व राहता तालुका तेली समाजाचे वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणारा कार्तिक शुद्ध नवमी ते त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त आवळा वृक्ष पूजन व वनभोजन उत्सव वर्ष 2 रे काल मोठ्या उत्साहात अस्तगाव ता राहता येथे श्री सुभाषराव शेजुळ यांच्या घरी संपन्न झाला, यावेळी महिलांनी सुंदर नियोजन करून विधिवत पूजन महिलांचे हस्ते करण्यात आले