Sant Santaji Maharaj Jagnade
पुणे :- ओ.बी.सी. सेवा संघ ही अराजकीय संघटना बनावट ओबीसी बाबत, जागृती रस्त्यावरची लढाई, कोर्टातील लढाई लढत आहे. परंतू भाजपा व रा. काँग्रेसचे जे ओबीसी सेल आहेत त्यांचे अध्यक्ष अनुक्रमे श्री. जिवय चौधरी व श्री. ईश्वर बाळबुधे हे तेली समाजाचे आहेत.
पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 4 )
ही एक गोष्ट आहे ही गोष्ट एका सेवा निवृत्त असलेल्या समाज कल्याण खात्याच्या आयुक्तांनी सोशल मिडीयावर सांगीतली होती. ती गोष्ट मला विभागीय जात पडताळणी ऑफीस मध्ये मला पकडून ठेवत होती. एका गावातील शिवे वर गाढव व कुत्रे उभे होते. दोघात वाद झाला श्रेष्ठ कोण ?
पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 3 )
पाटलाने व ब्राह्मण समाजाने आपली पडताळणी केली आहे. या पडताळणीतून त्यांनी आपल्याला एक प्रमापत्र दिले. तुम्ही विर अहात, तुम्ही मोठे आहात. तुमचा शत्रू दूर नसतो तुमचा शत्रू तुमच्या जवळचाच आहे. जात मोठी करावयाची असेल तर तुमच्या जवळच्या रक्ताच्या भावकीच्या माणसात लढा ही लढाई सोपी आसते. या लढाईतून तुम्ही झटपट मोठे व्हाल.
पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 1 )
आम्ही पडताळणी आपल्यात नेहमी करतो. समाज पातळीवर आम्ही अग्रेसर या ठिकाणी आम्ही राजे आसतो. या ठिकाणी आमचा निर्णय हाच अंतिम असतो. तो इतका असतो की यात आमचे इतके दर्दी आम्हीच आसतो. आपल्या पडताळणीचे विषय आपन कोणते असतात. ते पाहू ?
आता आपली जात कोणती ? ( भाग 4)
मी बीडच्या स्टाँडवर मुक्काम करून. 1991 साली समाजमाता कै. केशर काकूंची माहिती गोळा करून गौरव ग्रंथ प्रसिद्ध केला. काकूंची वाटचाल मी प्रत्यक्ष पाहिली व अनुभवली आज पर्यंत त्या कुटूंबाने तेली गल्ली मासीकाला एक रूपया ही दिला नाही. आणीतरी मी माझी प्रेरणा म्हणून सांगत नाही तर अभीमानाने मिरवतो.