देवळी शहरातीला मिरननाथ मंदिरमध्ये श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती विविधा सामाजिक संघटना व विविध पक्षाचे पदाधिकारी व देवळी तेली समाज यांच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूना अभिवादन करण्यात आले.
हिंगना में सती माता मंदिर बाजार चौक रायपुर में संताजी जगनाड़े महाराज जयंती पर उनकी प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया गया. इस कार्यक्रम में विभागीय उपाध्यक्ष विदर्भ महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज विशाल बांदरे, हिंगना तहसील एरंडेल तेली समाज अध्यक्ष भावेश कैकाड़े,
★☆ संत श्री संताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग ☆★
भाग-1
{क्र. 1 }
माझिया जातीचा मज भेटो कोणी । आवडिची धनी पुरवावया ।। 1 ।।
माझिया जातीचा मजशी मिळेल । कळेल तो सर्व समाचार ।। 2 ।।
संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे । येर गबाळाचे काम नाही ।। 3 ।।
नांदगांव पेठ- 8 डिसेंबरला संत जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचे शासनाचे आदेश असल्याने सोमवारी अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने नांदगांव पेठ येथील सर्व शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायतला संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
नागपुर तेली समाज - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य जवाहर विद्यार्थी गृह नंदनवन येथे संताजी महाराज यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभे च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करूण महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन पुजा अर्चणा केली.
.