Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ?

महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 1 )  एप्रिल  2010  

    मार्च २०१० च्या अंकात तैलीकच्या पदाधिकारी मंडळीना जरा वास्तवतेचे भान करून दिले. बऱ्याच बांधवांनी फोन, प्रत्यक्ष भेटी तर काहींनी (वास्तवातेचे भान ठेवणाऱ्या कारभाऱ्याच्या बोंगळ्या कारभारा विषयी बरे लिहीले. परंतू तैलिक बरी आहे म्हणुन चुकावर पांघरून घालून कारभाऱ्यांना सावरणाऱ्या काही बांधवांनी जरा अति लिहीले हा सल्ला दिला कारभाऱ्यांचा नाकर्तेपणा समाजाच्या नुकसानीपेक्षा फार मोठा प्रतिष्ठेचा आहे. 

दिनांक 03-05-2020 04:17:07 Read more

दारव्हा येथे संताजी ब्रिगेडची स्थापना

तेली गल्‍ली,   एप्रिल  2010  

     यवतमाळ - विदर्भ तेली समाज महासंघा च्या अनुषंगाने दि. २०/ ३/२००७ दारव्हा येथे आप्पास्वामी मंदीरामध्ये दु. २ वा. तेली समाजाचे चेतना मेळाव्याचे आयोजन केले असता त्याच अनुषंगाने तेली समाजातील युवकांमध्ये नवचैतन्य सामाजिक बांधीलकी, राजकीय, आथर्भक, शैक्षणिक या मुल्याची समाजात प्रत्येक युवकाला जाणीव जागृती व्हावी या करीता विदर्भ तेली महासंघाने तसेच सामाजिक आर्थीक व दुर्बल संकट आपदग्रस्त कुटुंबाना समाजातील युवकांची मदत व्हावी,

दिनांक 05-05-2010 23:00:48 Read more

मतदान करा पण

समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 6 ) सप्‍टेंबर, तेली  गल्‍ली  2009 

     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहीताना समता हा केंद्र बिंदू ठेवला. लोकशाहीत मतदान करणे हे कर्तव्य आहे ते बजावले पाहिजे. पण ते बजावताना समोरचा उमेदवार हा समाज हित साधणारा आहे हे तपासा समाज संस्थेचा विचार हा तपासा आणि त्याला मत द्या. तो उमेदवार समाजाला किती देतो. तो उमेदवचार समाज पुढाऱ्यांना अंधारात रोख किंवा त्याच्या व्यवसायात किती सहकार्य करतो हे जरूर तपासा.

दिनांक 24-04-2014 17:29:39 Read more

लोकसभेत शुन्य विधानसभेच्या नावाने बोंब

समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 5) सप्‍टेंबर, तेली  गल्‍ली  2009 

     दहा टक्के समाजाची रस प्रत्येक वेळी हवेत विरते. किमान पाच खासदार समाजाचे निवडून यावेत ही अपेक्षा काही मतदार संघात ४० टक्के तेली. मतदार पश्चिम महाराष्ट्रात सरासरी मतदार संघात १० ते १५ हजार तेली मतदार, ही वास्तवता असताना भाजपाने एकाला तर बसपाने दोन जणांना तिकीटे लोकसभेला दिली. यातले विजयी किती तर शन्य. मागच्या वेळी सुदुंबरे येथे महामेळावा घेऊन मते घेतली यंदा महाराजांचे पोष्‍टाचे तिकीट देऊन मते पळवली.

दिनांक 24-04-2014 17:27:16 Read more

दहा टक्के समाज विकासाची गाजराची पुंगी

समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 4 ) सप्‍टेंबर, तेली  गल्‍ली  2009 

     संत संताजी महाराजांनो फक्त तुम्ही आशिर्वाद द्या कारण मी तुमच्या पाया पडतो. आणिा तुमच्या नावाने संस्था उभारतो किंवा पुर्वजांनी उभारलेल्या संस्थेचा पदाधीकारी बनतो. तुम्ही काय केले? तुमची वाटचाल कोणती ? तुम्हाला नावानिशी पुसण्याचा चंग ज्या ब्राह्मणी संस्कृतीने व मराठा वृत्तीने प्रयत्न केला. पण तरी तुम्ही सुर्यप्रकाशा सारखे का तळपत राहिला या गोष्टीशी आमचा संबंध काय ?

दिनांक 24-04-2014 17:11:20 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in