Sant Santaji Maharaj Jagnade
सर्व तेली समाज बंधु - भगिनींना नम्र निवेदन करण्यात आलेले आहे की दि. ३० सप्टे. २०१८ रविवार ला विदर्भ तेली समाज महासंघ, नागपूर संघटनेचे अधिवेशन आयोजीत केले आहे. वेळ : रविवार, दि. ३० सप्टेबर २०१८ ला दू. १२:०० वा. स्थळ : सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड नागपूर या अधिवेशनाला विदर्भातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी व नागपूर महानगरातील बंधु-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा तेली समाज अमरावती विभाग, जिल्हा , शहर तर्फे शासनाला आंदोलनाचा इशारा करजगांव तालुका चांदूरबाजार येथे खांबाला इलेक्ट्रिकचा करंट आल्यने तिथे खेळणाऱ्या 5 वर्षीय अर्जुन शिरभाते या मुलाला करंट लागल्याने आपले प्राण गमवावे लागले. या घटनेस जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर तत्काल कारवाही करण्याची मागणी
एरंडेल तेली समाज वधु वर परिचय सम्मेलन
एरंडेल तेली समाज हितकारीणी मंडळ
एरंडेल तेली समाज वर वधु परिचय सम्मलेन
प्लॉट नं.77, गणेश नगर संताजी सभागृह, एस. डी. हॉस्पीटलचे मागे आझमशाह ले-आउट, नागपूर
प्रागतिक सहजीवन संस्थांना व द्वारा आयोजित सर्वशाखीय तेली समाज उपवर वधु वर व पालक परिचय मेळावा दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे रविवार दिनांक 21 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9 ते 4 तर शिवाजी स्टेडियम गोळीबार चौक दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
अकोला येथे तेली समाज युवक संघ च्या वतीने स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते सर्व नगरसेवक शशिभाऊ चोपडे नितीनभाऊ झापर्डे तुषारभाऊ भिरड सौ किरण ताई बोराखडे अभय भाऊ बिजवे सर्व तेली समाज युवक संघाचे कार्यकर्ते व समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित हाेते. तेली समाजातील नवयुवकांंनी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.