अकोला तेली समाज : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील ५-६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाच्या नराधमांना पाठीशी घालण्याची भूमिका संस्थाध्यक्षांनी घेतली आहे. आरोपींवर तातडीने गुन्हे दाखल करून अटक न झाल्यास महाराष्ट्र तैलिक महासभेच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकान्यांना निवेदनातून देण्यात आला.
यवतमाळ दि 22 फेब्रुवारी 2018 रोजी वणी येथे वणी तेली समाजाच्या वतीने दोंडाईचा जि. धुळे येथे 8 फेब्रुवारी रोजी एका नराधम समाजकंटकाने 6 वर्षाच्या एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केला.त्याचा जाहीर निषेध करत त्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी व पिडीत चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा
श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ तेली समाज यांनी (दोंडाई) धुळे तेली समाजातील लहान चिमुकली वर झालेल्या आत्याचार बलात्कार प्रकरणी निषेध नोंदवत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले
झिरिया तेली साहू समाज विदर्भ प्रदेश कर्मा माता जयंती समारोह रविवार दिनांक 18 मार्च 2018 समय सुबह 11:00 से 5:00 बजे तक मधुकरराव जी महाकाळकर, सांस्कृतिक सभागृह, कळमना गेट के सामने, रिंग रोड पूर्व नागपुर आयोजित किया गया है ।
विदर्भ तेली समाज वधू-वर परिचय मेळावा फॉर्म मुंबई, विदर्भ तेली समजोन्नती मंउहातर्फे राज्य स्तरीय तेली समाजाची वुध वर पुस्तिका रविवार दि. 4 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 9.00 वा. ते 5 वाजेपर्यंत दत्तात्रय हॉल, स्एशनरोड, टोपीवाला मॉल जवळ, (पश्चिम) मुंबई 400104 येथे प्रकाशित करण्यात येत आहे. वधु वर पालकांनी वुध-वरांची माहिती खालील फॉर्म भरून मंडहाकडे देण्यात यावा.