समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 4 ) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
संत संताजी महाराजांनो फक्त तुम्ही आशिर्वाद द्या कारण मी तुमच्या पाया पडतो. आणिा तुमच्या नावाने संस्था उभारतो किंवा पुर्वजांनी उभारलेल्या संस्थेचा पदाधीकारी बनतो. तुम्ही काय केले? तुमची वाटचाल कोणती ? तुम्हाला नावानिशी पुसण्याचा चंग ज्या ब्राह्मणी संस्कृतीने व मराठा वृत्तीने प्रयत्न केला. पण तरी तुम्ही सुर्यप्रकाशा सारखे का तळपत राहिला या गोष्टीशी आमचा संबंध काय ?
समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 3) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
समाजाच्या आशा काही संस्था आहेत. त्या संस्थेचे वार्षिक उत्पन्न लाखो रूपये ही नाही. परंतू ही संस्था ताब्यात येण्यासाठी किंवा हातातून जाऊ नये या साठी पुढारी प्रसंगी समाज निवडाकीत लाखो रूपये ओतला प्रसंगी खाण्याची पिण्याची (सर्व प्रकारची) सोय करतात व संस्थेवर ताबा मिळवतात या मागचे गुपीत समाज बांधवांना मात्र अंधारात ठेवून वाटचाल आसते. समाजाचे अध्यक्ष व पदाधीकारी म्हणून प्रसिद्धी आसते. समाजात प्रतिष्ठा असते.
पुणे :- येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रामचंद्र रायरीकर यांनी दि. ४/९/२००९ रोजी वकिलीची सनद घेतली. यापूर्वी ते पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे येथे कार्यालय अधिक्षक या पदावर कार्यरत होते. कार्यालयात त्यांनी सेवकांची सहकारी पतपेढी स्थापन केली. सदर पतपेढीचे ते सलग १० वर्षे उपाध्यक्ष होते. स्टाफ क्लबचे उपाध्य, युनियनचे सेक्रेटरी तसेच अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या
ऑक्टोबर तेली गल्ली 2009
शिरपूर :- अखिल भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री शिावाजीराव पाटील यांच्या पॅनेलला हरवुन प्रस्थापितांना हादरा देऊन स्वत:चे पॅनल उभे करून निर्विवाद वर्चस्व निर्माण करणारे बबनरावजी चौधरी यांची शिरपूर साखर कारखानाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली ते भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष असुन तैलिक महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत गेल्या ७ वर्षापासून ते
कोरोनाचा संसर्ग जगभर वाढत चालला आहे, याविरुद्ध महाराष्ट्र सरकार, आरोग्य विभाग लढाई लढत आहे. त्याकरिता राज्य शासनाचा निधीची आवश्यकता आहे. याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार, पुणे विभाग धर्मादाय आयुक्तांनी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था, ट्रस्ट व संबंधित विश्वस्तांना निधीकरिता जे आवाहन केले आहे, त्याला अनुसरून संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुंबरे