Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी जगनाडे महाराज यांची ही मुर्ती तिन फुट उंच असून वजन दहा किलो आहे़ .
समाज कार्यक्रम साठी हवी असल्यास संपर्क साधा .
- सायन मुंबई व
लालबाग
![]()
Teli Samaj Pune Gramin Vadhu Var Melava 2016
आळेफाटा, नाशिक रोड, हेमंत हॉटेल समोर
ई मेल - hemantwavhalin@gmail.com संपर्क - 9860691282, 8625893028
अकोला जिल्ह़यातील अकोट येथे श्री संत नरसिँग महाराज यात्रेनिमित्त निघालेल्या पालखीचे श्री संताजी सेना अकोट तर्फे स्वागत करण्यात आले...याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन संताजी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देँडवे, सचिव जितेश नालट उपस्थित होते..शहरात निघालेल्या भव्य पालखीमध्ये विविध दिँड्या सामील झाल्या होत्या..पालखीचे पुजन तसेच स्वागताकरीता संताजी सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..
![]()
संताजी महाराज अभंग व संत तुकाराम
चरिता गोधन । माझे गुंतले वचन ॥1॥
आम्हा येणे झाले । एका तेलीया कारणे ॥2॥
तिनमुठी मृतिका देख । तेंव्हा लोपविले मुख ॥3॥
आलो म्हणे तुका । संतु न्यावया विष्णुलोका ॥4॥
![]()
संत संताजी महाराजांचे अभ्ांग आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा
आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा ।
अंगी जोडियेला मन पावनाचा ॥1॥
भक्ती ही भावाची लाट आयकली ।
शांती शिळा ठेवली विवेकाची ॥2॥